मिरा-भाईंदरच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीची मंजुरी
मिरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांनी २०१३-१४ या वर्षासाठी सादर केलेल्या मूळ बजेटमध्ये स्थायी समितीने बदल सुचवत नुकतेच सर्वानुमते ते मंजूर केले. मूळ अर्थसंकलपामध्ये सुमारे ४० कोटींनी वाढ करून १०९५ कोटी...
View Articleवसई पालिका हॉस्पिटल सुधारण्याचा प्रयत्न
वसई गावातील मनपाच्या सर डी.एम.पेटीट या हॉस्पिटलमध्ये डागडुजी तसेच देखभाल दुरूस्तीची कामे गेल्या काही दिवसांपासून केली जात आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशटंची वाढती संख्या पाहता वसई येथील या...
View Article४६० झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव
ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ४६० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. पालिकेतील राजकीय स्पर्धेमुळे वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वातच न आल्याने या...
View Article'तो' अधिकारी निलंबित
होळीनिमित्त पाण्याच्या उधळपट्टीसाठी पाणी न देण्याचे राज्य सरकारचे स्पष्ट आदेश असतानाही ऐरोलीतल्या एमआयाडीसी मैदानावरील आसाराम बापूंच्या होळीसाठी ठाणे महापालिकेतून तीन टँकरने पाणी पुरवठा झाल्याचा प्रकार...
View Articleटर्मिनस हवे कल्याणला!
ठाकुर्लीतील बंद वीज प्रकल्पाच्या जागेवर रेल्वे टर्मिनस उभारण्याचा आग्रह खासदार आनंद परांजपे यांनी धरला असला तरी कल्याण रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनने मात्र या पर्यायाला कडाडून विरोध दर्शवला आहे....
View Articleबापूंच्या सत्संगात मारहाण
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना धुळवडीच्या निमित्ताने नागपुरात पाण्याची नासाडी करून टीकेचे लक्ष्य झालेले आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांचा सोमवारचा नवी मुंबईतील धुळवडीचा सत्संगही वादाच्या भोवऱ्यात...
View Articleकंटेनर व्यावसायिक नाराज
उरणमधील जेएनपीटी बंदरावर आधारित तसेच इतर उद्योगांतील मालाची ने-आण करणाऱ्या तसेच लहान-मोठ्या प्रवासी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.
View Articleखेड: बसला अपघात,३७ ठार
मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे लक्झरी बसने मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातला. खेडजवळ जगबुडी नदीत बस कोसळून नदी पात्रातील खडकावर आदळल्याने बसमधील ३७ प्रवासी ठार तर १० जण गंभीर जखमी झाले...
View Articleमध्य रेल्वे कोलमडली
अंबरनाथजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची कर्जत-छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) मार्गावरील अप-डाऊन रेल्वे सेवा पुरती कोलमडली आहे.
View Articleएक्स्प्रेस वे वर अपघात, २ ठार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील उर्से टोल नाका येथे कंटेनरला झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले.
View Articleखेड: बसमधील प्रवाशांची यादी
खेडमध्ये झालेल्या अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह अत्यंत छीन्न विच्छीन्न झाले असल्याने त्यास वेळ लागत आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात असून सगळी खातरजमा झाल्यानंतरच...
View Article१८ मृतांची ओळख पटली, चालक अटकेत
खे़ड-भरणे येथे झालेल्या भीषण अपघातातील १८ मृतांची ओळख पटली आहे. त्याचवेळी अपघातातून बचावलेल्या बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. तो दारूच्या नशेत होता का? याची शहानिशा...
View Articleकल्याणमध्ये मीटर नाकारणाऱ्या १५ रिक्षा जप्त
मीटरनुसार रिक्षा चालवण्यास नकार देणाऱ्या रिक्षांवर कारवाईचा फास आवळत आरटीओच्या पथकाने मंगळवारी डोंबिवलीत १५ रिक्षा जप्त केल्या. या रिक्षाचालकांकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारुन त्या परत केल्या...
View Articleभिवंडीत पैशांसाठी महिलेला मारहाण
माहेरहून पैसे आणत नसल्याने हिना शेख (२२) या विवाहितेला सासरच्यांनी मारहाण करून, तिच्या कानाला चावा घेऊन तो तोडल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघड झाली आहे.
View Articleआसारामबापूंच्या दंगेखोर भक्तांना अटक
आध्यात्मिक गुरू आसारामबापूंच्या धुळवडीच्या कार्यक्रमाचा निषेध करणाऱ्या आरपीआय कार्यकर्त्यांना, तसेच वृत्तांकनासाठी आलेल्या प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या २३ भक्तांवर नवी मुंबई...
View Articleकेडीएमसीला मराठीचे वावडे
राज्यातील महापालिकांचा कारभार मराठीतून करणे बंधनकारक असले तरी केडीएमसीने मात्र मालमत्ता थकबाकीदारांची नावे चक्क इंग्रजीतून प्रसिध्द केली आहेत. पालिकेच्या टेण्डर नोटिसांपासून महासभेच्या...
View Articleपैशांसाठी महिलेचा छळ
माहेरहून पैसे आणत नसल्याने हिना शेख (२२) या विवाहितेला सासरच्यांनी मारहाण करून, तिच्या कानाला चावा घेऊन तो तोडल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघड झाली आहे. भिवंडीच्या तिन बत्ती खडक रोड येथे राहणाऱ्या...
View Article३३० कोटींची नवी ‘गटारगंगा’
ठाणे शहरात राबविलेल्या मलनिःसारण योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्याचे ढोल प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गेल्या महिन्यात पिटले. मात्र, या चौकशीला मुहूर्त सापडलेला...
View Article