$ 0 0 अंबरनाथजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची कर्जत-छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) मार्गावरील अप-डाऊन रेल्वे सेवा पुरती कोलमडली आहे.