ठाणे शहरात राबविलेल्या मलनिःसारण योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्याचे ढोल प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गेल्या महिन्यात पिटले. मात्र, या चौकशीला मुहूर्त सापडलेला नाही.
↧