होळीनिमित्त पाण्याच्या उधळपट्टीसाठी पाणी न देण्याचे राज्य सरकारचे स्पष्ट आदेश असतानाही ऐरोलीतल्या एमआयाडीसी मैदानावरील आसाराम बापूंच्या होळीसाठी ठाणे महापालिकेतून तीन टँकरने पाणी पुरवठा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
↧