खेडमध्ये झालेल्या अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह अत्यंत छीन्न विच्छीन्न झाले असल्याने त्यास वेळ लागत आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात असून सगळी खातरजमा झाल्यानंतरच यादी पोलिसांकडून उपलब्ध होऊ शकणार आहे.
↧