अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू
राजकीय दबाव, रहिवाशांचा मोर्चा आणि पोलिस बंदोबस्ताअभावी रखडलेल्या डोंबिवलीतील २४ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला शनिवारी मुहूर्त सापडला. शनिवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात येथील ११ इमारती आणि ६ चाळींचे...
View Articleमनसेची महावितरणवर धडक
महावितरणच्या वतीने अंबरनाथ शहराला वीजपुरवठा केला जातो. मीटर रीडिंग घेण्यासाठी स्थानिक संस्थेच्या वतीने काम केले जाते. मात्र हे रीडिंग घेण्यात दिरंगाई होत असल्याने वाढीव बिलाचा बोजा नागरिकांवर पडत...
View Articleभिवंडीत बिल्डरवर गोळीबार
भिवंडीतील बिल्डर व तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष आत्माराम गुळवी (५६) यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात गुळवी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू...
View Articleकसा-यात लोकलचा डबा खाक
कसा-याहून मुंबई सीएसटीला जाणाऱ्या लोकलच्या पेंटोग्राफला लागलेल्या आगीने लोकलचा संपूर्ण डबा जळून खाक झाल्याची घटना रविवारी रात्री कसारा स्टेशनमध्ये घडली. पेंटोग्राफमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर...
View Articleमहापौरपदासाठी चौघींची नावे चर्चेत
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी अर्ज भरण्याची मुदत काही तासांवर आली असताना हे मानाचे पद आपल्यालाच मिळावे यासाठी शिवसेनेच्या ४ नगरसेविकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यात डोंबिवलीतील कविता...
View Articleठाणे पालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्याचा दावा करत नव्या सभापतीपदाच्या निवडीसाठी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी ९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली...
View Articleठाणे, कळव्यात उद्या पाणी नाही
पाटबंधारे विभागाकडून लागू करण्यात आलेल्या पाणी कपातीमुळे उद्या, मंगळवारी ठाण्यातील काही भागांत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
View Article२० ठिकाणी नवीन आधार केंद्रे सुरू
महानगरपालिका क्षेत्रात आधार नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी शहरात २० ठिकाणी नवीन आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक नागरिकांनी आधार नोंदणी करावी,...
View Articleप्रारूप आराखड्याबाबत उद्या मंत्रालयात बैठक
पालघर नगर पालिकेचा प्रारूप विकास आरखडा बनविताना नगररचना विभागाच्या अधिका-यांनी अक्षम्य चुका केल्या असून त्यामुळे पालिका क्षेत्रातील आदिवासी व शेतकरी तसेच ग्रामस्थ आणि सर्व सामान्य नागरिक उद्ध्वस्त...
View Articleमाहीमच्या सरपंचपदी अपेक्षा मेहेर
माहीमच्या सरपंचपदी परिवर्तन पॅनलच्या अपेक्षा अजय मेहेर यांची आणि उपसरपंचपदी शंकर अंनत नारले यांची निवड करण्यात आली.
View Articleराम नाईक सांगताहेत 'डहाणू लोकल जन्माची कथा'
माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राम नाईक यांनी लिहिलेल्या 'प्रवास डहाणू लोकलच्या जन्माचा' या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर येथे करण्यात येणार...
View Articleडहाणू पंचायत समितीस केंद्रीय पुरस्कार प्रदान
यशवंत पंचायत राज सबलीकरण अभियान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम डहाणू पंचायत समितीस केंद्रीय पंयाचत राज व आदिवासी कल्याण मंत्री किशोरचंद्र दवे यांच्या हस्ते डहाणूचे सभापती मधुकर गुहे, उपसभापती दिलीप...
View Articleबलात्कारप्रकरणी आरोपीस अटक
एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी रविवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्व एव्हरशाईन सिटी परिसरातील एका झोपडपट्टीत ही मुलगी राहते.
View Articleदुर्लक्षित कामगारांचा सत्कार
दैनंदिन आयुष्यात समाजात विविध सेवा बजावणाऱ्या दुर्लक्षित वर्गातील कामगारांचा विरार पूर्वेला एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. दुर्लक्षित घटकांना या कार्यक्रमात सामावून घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची...
View Articleवीजग्राहकांना वाढीव सिक्युरिटी डिपॉझिटची बिले
महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाच्या अनेक ग्राहकांना एप्रिल २०१३ च्या देयकांबरोबर सिक्युरिटी डिपॉझिट या नावाने अनामत रक्कम भरण्याची देयके पाठविण्यात आली आहेत.
View Articleमिरा-भाईंदर महापालिकेच्या रामनगर इमारतीचे नामकरण
मिरा-भाईंदर महापालिकेच्या मीरारोड पूर्व रामनगर येथील पालिकेच्या इमारतीचा नामकरण कार्यक्रम नुकताच पार पडला. रामनगर येथील पालिकेच्या या उपकार्यालयाच्या इमारतीस 'राष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वरजी...
View Articleएलबीटी वसुलीसाठी प्रशिक्षण
एकीकडे स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटीच्या विरोधात मुंबई, ठाण्यासह राज्यात व्यापारी रस्त्यावर उतरले असताना वसई-विरार शहर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एलबीटी वसुलीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
View Articleभांडण झाल्याने तरुणाला जाळण्याचा प्रयत्न
रबाळे येथील भीमनगरमध्ये शनिवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेश कोठला असे या तरूणाचे नाव असून तो ९०...
View Articleपोलिसांना मारहाण, चौघांना अटक
विरारच्या अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांना शुक्रवारी पहाटे मारहाण केल्याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
View Articleअॅसिडची गळती होताच टँकर सोडून चालकाचे पलायन
हायड्रोक्लेरिक अॅसिड घेऊन जेएनपीटीच्या दिशेने सोमवारी सकाळी जाणारा टँकर बेलापूर-उरण रस्त्यावरील गतीरोधकावर आदळून त्यामधील अॅसिडच्या गळतीला सुरुवात झाल्याने तसेच चालकाने सदर टँकर त्याच अवस्थेत सोडून...
View Article