माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राम नाईक यांनी लिहिलेल्या 'प्रवास डहाणू लोकलच्या जन्माचा' या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर येथे करण्यात येणार आहे.
↧