दैनंदिन आयुष्यात समाजात विविध सेवा बजावणाऱ्या दुर्लक्षित वर्गातील कामगारांचा विरार पूर्वेला एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. दुर्लक्षित घटकांना या कार्यक्रमात सामावून घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली.
↧