मिरा-भाईंदर महापालिकेच्या मीरारोड पूर्व रामनगर येथील पालिकेच्या इमारतीचा नामकरण कार्यक्रम नुकताच पार पडला. रामनगर येथील पालिकेच्या या उपकार्यालयाच्या इमारतीस 'राष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वरजी भवन' असे नाव देण्यात आले आहे.
↧