रबाळे येथील भीमनगरमध्ये शनिवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेश कोठला असे या तरूणाचे नाव असून तो ९० टक्के भाजला आहे. त्याच्यावर वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
↧