आपल्याच माणसांची कबर खोदली
शिळ येथील इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा बळी गेल्यानंतर या इमारतीचे बिल्डर जमील शेख आणि सलिम सिद्दिकी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही इमारत उभारून आम्ही स्वतःच्याच नातेवाईकांसाठी कबर खोदत होतो, अशी हताश...
View Articleकारवाईत ‘तू तू मैं मैं’
शहरातील धोकादायक इमारतीत राहणारी कुटुंबे आणि त्यांचे सामान बाहेर काढून आमच्यासाठी कारवाईचा मार्ग मोकळा करा, अशा आशयाची पत्रे पालिकेने पोलिसांना धाडली असली तरी, इमारती रिकाम्या करणे हे आमचे काम नसून...
View Articleआधी पुनर्वसन, मगच कारवाई!
ठाणे शहरातल्या अनधिकृत इमारतींवरील कारवाईसाठी पालिकेने धडक मोहीम उघडण्याचा इशारा दिल्यानंतर या इमारतीतल्या रहिवाशांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना सरसावले आहेत. या इमारतींतील कुटुंबांचे...
View Articleठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे येणा-या फास्ट लोकल धीम्या गतीनं चालवण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना फटका बसला असून अनेक...
View Articleमाफी मागितलीच नव्हती: शरद पवार
अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल मी माफी मागितल्याच्या बातम्या माझ्या कानावरही आल्या. मात्र मी स्वत: असे काहीही ट्विट कलेले नाही, असा गौप्यस्फोट केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
View Articleआव्हाडचं अनधिकृत बांधकाम पाडा!
अनधिकृत बांधकामं मग ती जितेंद्र आव्हाडची असू द्या नाहीतर अन्य कोण्या बड्या लोकप्रतिनिधींची, त्यावर आधी कारवाई करण्यात यावी, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडे...
View Articleआधी पुनर्वसन, मग कारवाई
धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन केल्याखेरीज त्या इमारतींवर कारवाई करू नये आणि अनधिकृत इमारतींना दंड आकारून त्या नियमित करण्याबाबतचे धोरण राज्य सरकारने ठरवावे, असा सूर शनिवारी...
View Articleअजित पवारांचे चुकलेच!
दुष्काळग्रस्तांच्या भावनांची अर्वाच्य भाषेत टवाळकी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी चांगलीच समज दिली. मात्र, अजित यांनी...
View Articleक्रांतीच्या आशेवर मी!
सध्याच्या तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज असून, बेकारीला कंटाळून तरुण पिढी पुढच्या पाच वर्षांत बंड करण्याची शक्यता आहे. या क्रांतीच्या आशेवर मी शाबूत असेन, असे उद्गार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी...
View Articleवकिलांनो मानसिकता बदला!
कोर्टात केवळ तारीख मिळेल ही लोकांची समजूत बदलण्यासाठी प्रयत्न करा, असे कळकळीचे आवाहन हिमाचल प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अजय खानविलकर यांनी रविवारी ठाण्यात केले.
View Articleमुंब्रा केस: आणखी दोघे अटकेत
मुंब्रा येथील शिळफाटा इमारत दुर्घटनेप्रकरणी ठाणे क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ठाणे पालिकेतील निलंबित उपायुक्त दीपक चव्हाण यांचा ड्रायव्हर रामदास बुरुड आणि लाचखोरीच्या प्रकरणात...
View Articleपाणी… एक स्टेशन लांब
नोकरी-व्यवसाय, शिक्षण वा इतर कामांसाठी मुंबईत लाखो प्रवासी रोज लोकलवारी करतात; ठाण्याजवळच्या दिव्यातील लोकांना मात्र लोकलवारी करावी लागते ती वेगळ्या कारणासाठी. तीव्र पाणीटंचाईचा सामना करणा-या या...
View Articleसमाजसेवेची आगळी 'जाणीव'
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतून एकत्र येऊन कोही डोंबिवलीकर तरुणांनी ‘जाणीव’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या तरुणांनी...
View Articleचोवीस तासांत ५ साखळीचोऱ्या
साखळीचोरांवर मोक्का लावल्यास गुन्हे कमी होतील हा पोलिसांचा अंदाज चुकीचा ठरला असून, शुक्रवार आणि शनिवारी कल्याणमध्ये एकूण ५ साखळीचोरीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल तीन लाख रुपयांच्या...
View Articleकल्याणमध्ये २ बाईक जाळल्या
ठाण्यातील वर्तकनगर येथे ६ बाईक जाळल्याच्या घटनेला २ दिवस उलटत नाहीत तोच कल्याणमध्ये २ बाईक जाळण्यात आल्याची घटना घडली आहे.
View Articleडोंबिवली 'ऑनलाइन'
डोंबिवलीतील सांस्कृतिक घडामोडी, दररोजच्या घडामोडींचे अपडेट्स, स्थानिक पोलिस स्टेशन, डॉक्टर, प्लंबर, इलेक्ट्रिशियनचे पत्ते आणि नंबर अशी सर्व उपयुक्त माहिती डोंबिवलीकरांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार...
View Articleकल्याणजवळ तीन भावंडे बुडाली
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी उतरलेल्या तीन शाळकरी मुलांचा मांजर्ली नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शोध रात्री उशिरापर्यंत...
View Articleरेल्वे प्रवाशांना लुटणा-यांना अटक
लोकलमधील प्रवाशांचे मोबाइल फोन आणि त्यांच्या जवळच्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या सहा चोरट्यांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. (क्राइम डायरी)
View Articleन्यायमूर्तीपदासाठी पात्र उमेदवार नाहीत!
राज्यभरातील विविध कोर्टांमध्ये न्यायमूर्तींच्या जागा भरण्यासाठी योग्य उमेदवारच नसल्याची खंत मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्या. मोहित शहा यांनी रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात व्यक्त केली.
View Articleअग्निशमन दलावर प्रदर्शन
अग्निशमन सप्ताहानिमित्त नवी मुंबई अग्निशमन दलाने वाशी कार्यालयाच्या आवारात प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १६ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
View Article