Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

आगरी-कोळी महोत्सव

महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने कल्याणमध्ये ‘आगरी-कोळी-मालवणी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. कोळीबांधवांच्या लज्जतदार खमंग पदार्थांची लज्जत कल्याणकरांना या महोत्सवामध्ये चाखता येणार आहे. १३...

View Article


प्रदूषणावर नियंत्रण गरजेचे!

येत्या काळात पृथ्वीच्या आणि पर्यायाने आपले अस्तित्त्व टिकविण्यासाठी वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे असे कळकळीचे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर कल्याणमध्ये गुरुवारी...

View Article


‘स्वागत’यात्रेची महागुढी

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्याची परंपरा रुजविणाऱ्या डोंबिवली, ठाण्यासह कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर अशा विविध ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त गुरुवारी नेहमीच्या उत्साहात स्वागतयात्रा...

View Article

हजारो ठाणेकरांचा जीव टांगणीला

डायघरच्या इमारतीने ७४ जणांचा बळी घेतल्यानंतर बेकायदा इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, ठाणे शहरातीलही तब्बल ११०७ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या इमारतींमध्ये वास्तव्याला असलेल्या ८८...

View Article

नानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अलिबागेतील जेष्ठ वकील पांडुरंग केशव (पी.के.) तथा नाना लिमये यांचे गुरुवारी सायंकाळी पनवेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.

View Article


मुंब्रा कडकडीत बंद

मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज मुंब्र्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी शुक्रवारी बंदची हाक दिली होती. या...

View Article

तलाव बनले कचराकुंडी!

शहराच्या मध्यभागी असलेल्या कृष्णाळे व वडाळे तलावाचे रूपांतर सध्या कचराकुंडीत झाले आहे. या तलावांची स्वच्छता त्वरित न केल्यास येथे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

View Article

नगरसेवक पाटील हल्ला, ५ अटकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय पाटील उर्फ अंकल यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी पाच हल्लेखोरांना पुणे येथून अटक केली. बिल्डिंग मटेरियल सप्लायच्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

View Article


१४ शाळा अनधिकृत

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १४ शाळा अनाधिकृत आहेत. अशा अनधिकृत शाळांची यादी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. या शाळांमध्ये पालकांनी पाल्यांचे सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ नये,...

View Article


आणखी ६ बिल्डर्सच्या विरोधात गुन्हे

वसई-विरार शहर महापालिकेची विकास परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करणाऱ्या आणखी ६ जणांच्या विरोधात विरार पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.

View Article

लोडशेडिंगने नागरिक हैराण

उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असताना उरण पूर्व विभागात महावितरणने मात्र सतत बत्ती गुल करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. सध्या साडेसहा तासांचे लोडशेडिंग सुरू असूनही रात्री-अपरात्री वीज जात असल्याने नागरिक...

View Article

शगुफ्ता अन्सारी हिच्या मृत्यूप्रकरणी आतेभावास अटक

सातपाटी येथील शगुफ्ता अन्सारी (२२) हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिचा आतेभाऊ अफझल अन्सारी यास गुरुवारी अटक केली.

View Article

धोकादायक इमारतींना पुन्हा नोटिसा

मिरा-भाईंदर शहरातील धोकादायक इमारतींना पालिकेने पुन्हा नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक इमारती टप्प्या-टप्प्याने पालिका पाडणार असून अनधिकृत बांधकामे सुरू होण्यापूर्वीच त्यावर कारवाई केली जात आहे.

View Article


हा जमीन बळकावण्याचा प्रयत्न!

नायगाव रेल्वे स्टेशनजवळ पार्किंगसाठी असलेल्या जागेत ‘उमेळा गावातील नागरिकांच्या टूव्हीलर्ससाठी पार्किंग जागा’ म्हणून लावण्यात आलेला बोर्ड म्हणजे सदर जागा बळकावण्याचा चालू असलेला प्रयत्न होय, अशी...

View Article

प्रथम राज्यकर्त्यांनी सुधारले पाहिजे

पोलिसांना सुधारावयाचे असल्यास प्रथम राज्यकर्त्यांनी सुधारले पाहिजे, परंतु ज्या पवित्र अशा विधानसभेच्या वास्तूतच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण होते तिथे राज्य करणाऱ्यांकडून सुधरायच्या काय अपेक्षा कारायच्या,...

View Article


नव्या पोलिस आयुक्तालयाच्या हालचालींना वेग

दोन महापालिका आणि किनारपट्टी असलेल्या विरार ते मीरारोड याभागातील वाढती गुन्हेगारी व त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिस बळ अपुरे पडत असल्याने याभागासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय निर्माण करण्याच्या...

View Article

अवर सचिवांविरोधात बलात्काराचा गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवत ३८ वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अवर सचिव वैद्यनाथ लटके यांच्याविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यनाट लटके हे महसूल विभागात...

View Article


पाच हजार रुपयांसाठी हत्या

पाच हजार रुपये लुबाडताना प्रतिकार करणाऱ्या तरुणाची तिघा चोरट्यांनी हत्या केल्याची घटना डोंबिवलीत गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

View Article

वनजमीन आंदोलन स्थगित

वनजमिनी नावावर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे राज्यभर आंदोलन सुरू असून तब्बल अठ्ठेचाळीस तासांनंतर या आंदोलकांना मृख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेचे निमंत्रण...

View Article

मृतांत बिल्डरचे २८ नातेवाईक

लकी कंपाऊंडमधील कोसळलेली इमारत बिल्डर दुसऱ्या तिसऱ्या कुणासाठी नव्हे तर स्वतःच्याच नातेवाईकांसाठी बांधत होते. अटकेत असलेला बिल्डर सलिम सद्दिकी याचे २८ नातेवाईक या इमारतीत रहायला आले आणि दुसऱ्याच दिवशी...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>