हजारो लिटर पाणी वाया
नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून येणाऱ्या पाइप लाइनचा सेन्सर चोरीला गेल्याने पामबीच मार्गावर नेरुळ येथे पाइप लाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार घडला आहे.
View Articleएक कार व दोन बाइक जळून खाक
वसईत एक कार व दोन मोटारसायकली रात्री जाळण्यात आल्या. वडवली येथे मशिदजवळ एक फियाट कार व एक कावासाकी बाइकला आग लावण्यात आली. तसेच मुळगाव चर्चजवळील तेरेजा अपार्टमेन्टजवळ उभी असलेल्या पल्सर बाइक...
View Articleभाईंदरच्या नव्या तिकिट खिडकीचे उद्घाटन
भाईंदर रेल्वे स्टेशन पश्चिमेला नव्याने बांधण्यात आलेल्या तिकिट खिडकीच्या उदघाटनप्रसंगी बोलताना खासदार संजीव नाईक भाईंदर रेल्वे स्टेशनच्या विकास योजनेची माहिती दिली.
View Articleआगाशीचा तलाव सुशोभित करण्याचे आश्वासन
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील तलावांचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आगाशी येथील पेशवेकालीन तलाव सुशोभित करण्यासह इतरही तलावांची कामे करण्यासाठी पालिका प्रयत्नशील...
View Articleग्रंथखजिना एका क्लिकवर
देशातील पहिले मराठी ग्रंथसंग्रहालय असे बिरुद मिरवणाऱ्या आणि शतकोत्तर महोत्सव साजऱ्या करणाऱ्या ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कामकाज आता कम्प्युटरद्वारे सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रंथालयात वाचकांना एक...
View Articleकल्याणमधील कोरीव शंख सर्वात प्राचीन
महाराष्ट्रातील अजिंठा आणि कर्नाटकातील बदामी येथील लेण्यांमधील कोरीवकामाशी साधर्म्य असणाऱ्या कोरीव शंखाचा शोध कल्याणमध्ये लागला आहे. हा शंख अंदाजे दीड हजार वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा ४ महिन्यांच्या...
View Articleवादग्रस्त प्रशासकीय इमारतप्रकरणी मनसेचा मोर्चा
बदलापूरमधील वादग्रस्त प्रशासकीय इमारतीच्या टेंडर प्रक्रियेतील घोटाळ्याप्रकरणी आजी-माजी नगरसेवक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर याविरोधात आता मनसेने उडी घेतली आहे.
View Articleलग्नात चोरी करणा-या मुलांना अटक
लग्नकार्य व इतर समारंभाच्या ठिकाणी जाऊन त्याठिकाणी सुरू असलेल्या गोंधळाचा फायदा उचलत चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना वाशी पोलिसांनी अटक केली.
View Articleग्रामसेवक महिलेवर बलात्कार
खोपोली येथील ग्रामसेवक महिलेवर एका इंजिनीअरने बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. खोपोली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दीपेश राठोड याला ताब्यात घेतले आहे.
View Articleगतिमान विकासाबाबत वाद
कल्याण- डोंबिवलीतील वीजवाहिन्या भूमीगत करण्यासाठी महावितरणने ४९ कोटी रुपये खर्चाची गतिमान विकास योजना आखली आहे. या कामासाठी खोदकाम करावे लागले आणि त्या रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेने महावितरणकडे तब्बल १२६...
View Articleदुहेरी हत्या, ३ अटकेत
नालासोपारा पूर्व मोरेगाव भागात दोघा सोनारांची हत्या केल्याच्या आरोपाखाली ठाणे ग्रामीण लोकल क्राईम ब्रँचच्या पथकाने तिघांना अटक केली. यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे.चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे...
View Articleअपंग भावांच्या जमिनी लाटल्या
बनावट खरेदीखत बनवून त्यावर मूळ जमीन मालकाच्या खोट्या सह्या करून त्याद्वारे एका टोळीने पनवेलच्या देवद भागातील तब्बल १०५ गुंठे जमीन परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी...
View Articleछोटा महेश झाला 'पोलिस'
हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका ९ वर्षीय बालकाची पोलिस इन्स्पेक्टर बनण्याची इच्छा वाशी पोलिसांनी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण करत त्याला चक्क ठाणे अंमलदार बनविले. महेश जामवंत चव्हाण असे या मुलाचे...
View Articleपाच वर्षे रेंगाळलेला 'ब्रिज'
विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या व गेले पाच वर्ष रखडलेल्या ‘रेल्वे ओव्हर ब्रिज’चे काम अद्यापि पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून या ब्रिजसाठी आता आंदोलन करण्याचा इशारा विरोधी...
View Articleसकाळची वसई-अंधेरी लोकल रद्द
वसई रोड स्टेशनहून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी अंधेरी लोकल गाडी रद्द केल्याने अनेक प्रवासी हैराण झाले आहेत. या गाडीतील सुमारे ८० टक्के प्रवासी बोरिवली आणि अंधेरी या दरम्यान असलेल्या स्टेशनांवर उतरणारे होते.
View Articleराज ठाकरे करणार पालघरचा दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पालघर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. ही माहिती ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिली. राज यांचे निकटवर्तीय आमदार बाळा नांदगावकर व आ.प्रवीण दरेकर हे ठाणे...
View Articleअनधिकृत बांधकाम तोडणे थांबले
ठाणे शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमधील लाखमोलाची ‘व्होट बँक’ आपल्याकडे खेचण्यासाठी ठाण्यातील सर्वपक्षीय नेते सरसावले आहेत. पालिकेची कारवाई रोखण्यासाठी या नेत्यांचे दबावतंत्र सुरू झाले असून...
View Articleबेकायदा इमारतींचे बांधकाम सुरूच
लकी कंपाऊंडमधल्या बेकायदा इमारतीने ७४ जणांचा बळी घेतल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे थांबतील ही आशा फोल ठरली आहे. शहरात २०२ ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू असून त्याला प्रतिबंध घालण्याची मागणी ठाणे...
View Articleडहाणू-चर्चगेट लोकल धावली
मागील १७ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या पश्चिम रेल्वेच्या डहाणू-चर्चगेट थेट लोकल सेवेला अखेर आज सकाळी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या हस्ते हिरवा कंदिल दाखवण्यात आला. डहाणू-चर्चगेट लोकल सुरू झाल्याने...
View Article'व्होट बँके'साठी ठाणेकर वेठीला
बेकायदा आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या 'व्होट बँके'वरील प्रभाव कायम राखण्यासाठी ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळा घालत उद्या, गुरुवारी ‘ठाणे बंद’ची हाक दिली आहे. शिवसेनेचे आमदार...
View Article