पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी उतरलेल्या तीन शाळकरी मुलांचा मांजर्ली नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
↧