Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

नवी मुंबई क्राइम डायरी

नवी मुंबईतील गुन्हेविषयक घडामोडींची बित्तंबातमी

View Article


विरारमध्ये पेट्रोल पंपावर पोलिसांचा छापा

विरार पूर्व साईनाथ नगर येथील जॉन अॅण्ड सन्स सर्विस सेंटर या पेट्रोलपंपावर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकून हा पंप सील केला.

View Article


फसवणा-या महिलेला अटक

कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका महिलेने नवी मुंबईतील अनेक गरजवंतांना लाखो रुपयांना गंडा घालून पलायन केले.

View Article

भावे नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह दुरूस्तीसाठी १५ नोव्हेंबरपासून किमान दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

View Article

कर्जतमध्ये ५० जणांना मलेरिया

????? ??????????? ?? ???? ??? ????????? ??????? ????? ????????? ??? ???? ???????? ?? ????????? ????????? ???? ???????? ???????? ???? ???. ??????? ??????? ??????? ????????? ?????? ???????? ???.

View Article


कापूरबावडी उड्डाणपूल सज्ज होतोय

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कापूरबावडी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या आठवड्यात उड्डाणपुलाची मुंबई ते घोडबंदर ही एक लेन सुरू करण्यात...

View Article

नवी मुंबई विमानतळ होणारच

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आकाराला येण्याचा मार्ग मोकळा झाला. पुनर्वसनाच्या पॅकेजवरून प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेला तिढा सोमवारी सुटला असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या...

View Article

भास्कराचार्यांचा सरकारला विसर

बाराव्या शतकातील प्रख्यात गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचे ९०० वे जयंती वर्ष २०१४ मध्ये सुरू होणार आहे. भास्करीय त्रिकोणमिती, पायथागोरसचा सिध्दांत, परीघ व्यासाचे सूत्र अनंत कल्पना आणि शून्य या संकल्पना...

View Article


खारघरमधील मतदारयाद्यांमध्ये गोंधळ

खारघरमधील मतदारयाद्यांमध्ये बराच सावळागोंधळ आहे. एका वॉर्डमधील मतदारांची नावे दुसऱ्याच वॉर्डमध्ये समाविष्ट केली आहेत. याबाबत सर्वच पक्षांनी हरकत घेतली असल्यामुळे मतदारांची नावे वॉर्डनिहाय मतदारयादीत...

View Article


क्रांतीवीर भांगरा यांच्या जयंतीनिमित्त वसईत रॅली

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी आदिवासी क्रांतीवीर राघोजी भांगरा यांच्या जयंतीनिमित्त श्रमजीवी संघटनेने वसईमध्ये एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते....

View Article

प्रभारी एपीआय, पोलिस नाईक निलंबित

उत्तन चर्चमध्ये प्रार्थनेसाठी निघालेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून जबरी चोरी केल्याच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल न करणे व दुर्लक्ष यासाठी उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय...

View Article

नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या जवळील मोकळ्या पडिक जागेवर विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे मळे फुलवले जात आहेत. यासाठी मळ्याच्या बाजूलाच असणाऱ्या गटारातील दूषित पाण्याचा वापर केला जात आहे.

View Article

अवैध बाजार उठवा

विरार पूर्व मनवेलपाडा तलावाजवळ अवैधपणे शनिवार बाजार सुरू झाला असून अशाप्रकारे सुरू असलेल्या बाजारांना परवानगी देण्यात येऊ नयेत, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याबाबत विरार मनसेने महापालिकेला...

View Article


खारघरमधील गुडविल पॅराडाइजमध्ये आग

खारघर सेक्टर-१५ मधील गुडविल पॅराडाइज इमारतीत मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आग लागून संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी या इमारतीतील इलेक्ट्रिक केबल...

View Article

सिडकोच्या भूखंडावर झोपड्यांचे साम्राज्य

पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या भूखंडावर झोपडपट्टीमाफियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून पनवेल रेल्वे स्टेशनच झाकून टाकले असतानाही या अतिक्रमणावर कारवाई करण्यास सिडको प्रशासन...

View Article


रायगडमधील नेत्यांनी पक्ष घरात ठेवला

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला जवळपास ९० हजार मतांचा फटका बसला. जिल्ह्यातील नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत न करता, घरातच पक्ष ठेवल्याचे टोमणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...

View Article

‘त्या’ इन्स्पेक्टरला मिळाली पुन्हा क्राइम ब्रांच

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना पोलिस स्टेशनात मारहाण केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी कंट्रोल रुमला बदली झालेले इन्स्पेक्टर आर. एस. शिरतोडे याच्याकडे पुन्हा एकदा क्राइम ब्रांचची जबाबदारी...

View Article


शिक्षणावर भर द्यावा

ठाणे शहरात राबोडी, मुंब्रा हे भाग मुस्लिमबहुल आहेत. शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या ६ ते ७ लाखांच्या घरात असावी. या समाजातील बहुतांश मुली म्हणाव्या तशा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आजही सामील नाहीत.

View Article

महापालिकेत बसणार मेटल डीटेक्टर

कल्याण- डोंबिवली महापालिकेत शस्त्र बाळगणाऱ्या नगरसेवकांचा वावर वाढला आहे, महासभेतही ते बिनदिक्कतपणे शस्त्रं नेत असून, महापालिका प्रशासनाचा यावर कोणताही अंकुश नसल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध करताच...

View Article

कोइम्बतूर एक्स्प्रेसला आग

बंगळुरूहून मुंबईकडे येणाऱ्या कोईम्बतूर एक्स्प्रेसच्या थ्री टायर टायर एसी कोचला मंगळवारी दुपारी अंबरनाथ स्टेशनजवळ आग लागली, मात्र मोटरमनने तातडीने अंबरनाथ स्थानकात गाडी थांबवून आग विझवल्यामुळे मोठी...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live