Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

ऑनलाइन वीजबिले भरण्यास उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये ऑनलाइन पद्धतीने वीज भरणा करण्याचा पद्धतीला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये ६ लाखांपेक्षा अधिका वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेत तब्बल १०५...

View Article


सिडको कर्मचाऱ्यांना मिळाले नवीन ‘भत्ते’

सिडको महामंडळाच्या सेवेत कार्यरत असलेल्या फायरमन, सिक्युरिटी गार्ड व ड्रायव्हर यांना व्यवस्थापनाने अखेरीस सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे एमआयडीसीच्या धर्तीवर ‘ओव्हरटाइम’ मंजूर केला आहे.

View Article


आदर्श उद्योजक पुरस्कार

‘चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोशिएन’च्या वतीने देण्यात येणारा कोसिओ आदर्श उद्योजक पुरस्कार ठाण्यातील मे. एस. एस. नातू प्लॅस्टिक्स अॅण्ड मेटल्सचे मुख्य कार्यधिकारी धर्मु वंजानी यांना जाहीर झाला आहे. ३०...

View Article

आर्थिक गणनेची तयारी

राज्य शासनाच्या नियोजन विभागाने निश्चित केल्याप्रमाणे ६ वी आर्थिक गणना १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. वसई-विरार पालिका गेले दोन महिने...

View Article

मेकॅनिकचा मृत्यू

कल्याणच्या मेट्रो मॉलमधील मॅक्डोनाल्ड रेस्तराँमधील वॉटर फिल्टर दुरुस्त करत असताना मेकॅनिकचा शॉक लागून मृत्यू झाला. कैलास शेडगे (३०) असे या मेकॅनिकचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा...

View Article


डेंग्यूमुळे महिलेचा मृत्यू

डेंग्यूची लागण झालेल्या मीरारोड येथील एका महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे.

View Article

वाहनांच्या फिटनेससाठी योजना

ज्या वाहन चालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून आपल्या वाहनाचे अद्यापपर्यंत योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट) घेतलेले नाही, अशा वाहनांना योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी आरटीओने अभय योजना सुरू केली...

View Article

पोलिटिकल पिकलचे शनिवारी प्रकाशन

श्रेयस नवरे या ठाण्यातील तरुणाच्या ‘पोलिटिकल पिकल या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, २८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकाला माजी राष्ट्रपती ए. पी. जे....

View Article


वसईः क्राइम डायरी

वसईतील गुन्हेविषयक घडामोडींची बित्तंबातमी

View Article


नवी मुंबईः क्राइम डायरी

नवी मुंबईतील गुन्हेविषयक घडामोडींची बित्तंबातमी

View Article

लाखोंना गंडा घालणाऱ्यांना अटक

इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीधारकांची माहिती फीड करण्याचे काम मिळवून देण्याची बतावणी करत त्यासाठी लाखो रुपये उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळक्याला कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने ठाण्यातील अवधूत...

View Article

१६ लाखांच्या व्हिस्कीसह ट्रक पळवला

नाशिकहून आलेला ट्रक चोरट्यांनी कसारा घाटात अडवून चालकाला बांधून ठेवून ट्रकमधील १६ लाखाच्या व्हिस्कीसह ट्रक घेऊन पलायन केल्याने एकच खळबळ माजली आहे.

View Article

ठाण्यात नाशिक प्रॉपर्टी शो

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने उद्या, शनिवारी व रविवार, २९ सप्टेंबर रोजी ‘डेस्टिनेशन नाशिक प्रॉपर्टी शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे पश्चिमच्या एलबीएस मार्गावरील हॉटेल टिप टॉप प्लाझामध्ये दोन दिवस...

View Article


स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक

ठाणे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जागोजागी बेकायदा इमारती उभ्या राहिल्याचा आरोप करत, पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा खर्च ठाणे पालिकेनेच उचलावा, अशी मागणी नुकतीच...

View Article

विरारचे रेल्वेप्रवासी त्रस्त

विरार रेल्वे स्टेशनात आठ प्लॅटफॉर्म असून स्वच्छतागृह (टॉयलेट) मात्र फक्त दोन आहेत. त्यातही मोठी अस्वच्छता असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय थंड पाणी मिळावे म्हणून कुलरही लागलेले नाही.

View Article


नोंद बदलण्यासाठी हेलपाटे

पालघर तालुक्यातील केळवे गावातल्या जमिनीच्या सातबारा उता-यावर आपल्या आईच्या चुकीच्या नावाची झालेली नोंद कमी करून तिथे आईचे खरे नाव लावून मिळण्यासाठी एक गरीब महिला अनेक महिने खेटे घालत आहे, मात्र तेथील...

View Article

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सावत्र बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

View Article


मध्यरात्री रेल रोको आंदोलन

पालघर, डहाणूकडे जाण्यासाठी तात्काळ गाडी मिळावी, अशी मागणी करत संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी विरार रेल्वे स्टेशनात बुधवारी रात्री एक तास ‘रेल रोको’ केला. प्रवाशांनी राजधानी गाडी अडवून ठेवल्याने...

View Article

पाणी समस्या अधिका-यांना भोवली

कल्याण-डोंबिवलीत उग्र पाणीसमस्येच्या समस्येवरून हमरीतुमरीवर येणाऱ्या नगरसेवकांना माफी मागावी लागून पदाधिकाऱ्यांना पदे गमवावी लागल्याच्या पार्श्वभूमीनंतर, प्रशासनालाही झळ बसली आहे.

View Article

संतप्त प्रवाशांचा बसरोको

कल्याण रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असून त्यांच्याच बरोबर बसचालकही मनमानीपणे प्रवाशांना वेठीस धरत आहेत. रिकाम्या बस तासनतास उभ्या करून प्रवाशांचे हाल पाहणाऱ्या बसच्या विरोधात बसरोको करून...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live