बंगळुरूहून मुंबईकडे येणाऱ्या कोईम्बतूर एक्स्प्रेसच्या थ्री टायर टायर एसी कोचला मंगळवारी दुपारी अंबरनाथ स्टेशनजवळ आग लागली, मात्र मोटरमनने तातडीने अंबरनाथ स्थानकात गाडी थांबवून आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
↧