Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

नेवाळीचा सर्व्हे रखडला

शासनाच्या नेवाळी येथील विमानतळासाठी आरक्षित भूखंडावर मंगळवारी सर्व्हे करण्यासाठी अधिकारी पोहोचले असता तेथील नागरिकांनी सर्व्हेला जोरदार विरोध केला.

View Article


‘राज्य नाट्य’ची प्राथमिक फेरी

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कला संचलनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे यंदाचे ५३वे वर्ष असून, या स्पर्धेच्या ठाणे विभागाची प्राथमिक फेरी १५ ते २९ नोव्हेंबर...

View Article


जोशी- बेडेकरमध्ये रंग ‘नवरसा’चे

ठाणे आणि आसपासच्या परिसरातील कॉलेजांमध्ये सर्वात हटके फेस्टिव्हल म्हणजे ठाण्यातील जोशी- बेडेकर कॉलेजचा गंधर्व महोत्सव.

View Article

करंजाडे गावात पाण्याची चोरी

पनवेलजवळील करंजाडे गावात जेएनपीटी परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फोडून त्यातून लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. तसेच त्याठिकाणी पाणीही मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने एमजेपीचे अधिकारी आणि...

View Article

रहदारीचा रस्ता की पार्किंग?

नवी मुंबई येथील सीबीडी, नेरूळ, ऐरोली, कळंबोली तसेच घणसोली ते महापे पट्ट्यात दिवसभर असंख्य वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होतो.

View Article


हायवेवरील त्रास संपणार?

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील विविध समस्या सोडविण्यात येतील, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन आयआरबी कंपनीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांनी मंगळवारी वसईत बोलताना दिले.

View Article

मालमत्ता, पाणीपट्टी विभागात पुरेसे कर्मचारी नाहीत

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता आणि पाणीपट्टी कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे ठाणेकर करदात्यांना अनेक वर्षे नियमितपणे पाणी बिले मिळत नसल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती सदस्यांनी...

View Article

डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाइपलाइन फुटली

नवी मुंबई आणि मीरा भाईंदरला पाणीपुरवठा करणारी डोंबिवली एमआयडीसीची १ हजार ७७२ मिमी व्यासाची पाइपलाईन मंगळवारी सकाळी खोणी गावाजवळ फुटल्यामुळे करोडो लिटर पाणी वाया गेले.

View Article


बाळासाहेबांचा स्मृतिदिन महापुरुषाप्रमाणे होणार साजरा

महापुरुषांची जयंती ज्याप्रमाणे साजरी केली जाते, त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन देखील साजरा करावा, असा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला आहे.

View Article


पत्नीच्या हत्या,पतीला जन्मठेप

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करणाऱ्या पतीला ठाणे सेशन कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ऑगस्ट २०१० मध्ये जव्हार तालुक्यातील भुरटेकपाडा गावामध्ये ही घटना घडली होती.

View Article

एसटी वाचवण्यासाठी...

वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवेच्या बसेस पालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पश्चिम पट्ट्यांमधील गावातून टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता असून अशा मार्गांवर एसटी सेवा बंद होऊ शकते. पालिका ज्या...

View Article

लांबवले १६ लाख

कामोठे येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे कामास असणाऱ्या दोघा कामगारांनी ट्रान्सपोर्ट कंपनीतील तब्बल १६ लाख रुपयांचा अपहार करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

View Article

पाण्यासाठी दाही दिशा

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्राच्या विविध भागातून अपुरा, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कमी दाबाने पाणी मिळत असल्याने रहिवाशांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. या तक्रारी गेले...

View Article


वागळे इस्टेटमध्ये वीज नाही

वीज वाहिन्यांच्या देखभालीसाठी ठाण्यात वागळे इस्टेट भागातील वीज पुरवठा आज, बुधवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येईल.

View Article

गुटखा मिळतोय... चोरीछुपे

गुटखाबंदीसाठी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून एफडीएने मोठ्या प्रमाणात कारवाई केली असली तरी राबोडी, मुंब्रा आणि वागळे इस्टेटमधील काही पानपट्ट्यांवर अजूनही चोरीछुपे गुटखा विकला जातोय. केवळ ओळखीच्याच...

View Article


महिलेचे अघोरी कृत्य

२१ वर्षीय मुलाच्या अंगात त्याच्या वडिलांचा आत्मा आला आहे, असे सांगून तो आत्मा उतरविण्यासाठी या मुलावर अघोरी व अमानवी अत्याचार केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेने अंगात...

View Article

पालिका कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा ‘वॉच’

वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभारी आयुक्तांनी मंगळवारी पालिकेतील सर्व खातेप्रमुखांची सलग आठ तास बैठक घेऊन महत्त्वाच्या कामांचा आढावा घेतला. दिलेल्या सूचना, निर्देश याबाबत काय कार्यवाही झाली, हे...

View Article


बोनससाठी सफाई कंत्राटदारांचा संप

वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ई’ कार्यक्षेत्रातील वसई गावातील कंत्राटी सफाई कामगारांनी बोनसच्या मागणीसाठी बुधवारी काम बंद आंदोलन केले. सायंकाळी बोनस देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कामगारांनी...

View Article

कळव्यातील पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते?

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित भव्य पुतळ्याचे अनावरण २८ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.

View Article

निकालाच्या दिवशी आरोपी अल्पवयीन ठरला

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणाच्या निकालाच्या दिवशी बचाव पक्षाच्या वकिलाने आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. बचाव पक्षाच्या पवित्र्यामुळे...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>