नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या जवळील मोकळ्या पडिक जागेवर विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे मळे फुलवले जात आहेत. यासाठी मळ्याच्या बाजूलाच असणाऱ्या गटारातील दूषित पाण्याचा वापर केला जात आहे.
↧