मानपाडा बलात्कार प्रकरणी संशयित अटकेत
रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यातून कम्प्युटर क्लासहून परतणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी एका संशयिताला अटक केले आहे. हेमंद राय (२५) असे तरुणाचे नाव असून, मूळचा झारखंड येथील असलेला...
View Articleघनकचरा व्यवस्थापन शुल्क कमी करण्याची मागणी
मालमत्ता करातील घनकचरा व्यवस्थापन शुल्क कुळगांव- बदलापूर नगरपरिषदेने वाढवल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. हे शुल्क कमी करण्यात यावे अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
View Articleकोकण वसाहतीचा पुनर्विकास रखडला
अतिशय दयनीय अवस्थेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहतीतील इमारती सध्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी सरकारने परवानगी दिली असली तरी इमारतीतील ११ सदस्यांच्या नकारघंटेमुळे सोसायटीचा...
View Articleधोकादायक इमारत पाडली
धोकादायक इमारती आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कल्याण-डोंबिवली शहरांत कायम असून, बुधवारी केडीएमसीने एक धोकादायक इमारत पाडली
View Articleखाडी किनारीच्या घरांमध्ये पाणी
सलग दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याने आणि बुधवारी वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. घरात पाणी शिरल्याने अनेकांनी सुरक्षित स्थळी तर काहींनी...
View Articleमीटरच्या चाचणीत महावितरण पास
रेडिओ फ्रीक्वेन्सी मीटरमुळे वीज बिल दुपटीहून अधिक आल्याची तक्रार असंख्य वीज ग्राहकांनी केल्यानंतर बुधवारी महावितरणतर्फे वीज मीटरची जाहीर चाचणी घेण्यात आली. वीज ग्राहकांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या...
View Articleबिजलानीला पोलिस कोठडी
नवी मुंबईतील एस.के.बिल्डर्स हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुरेश बिजलानी याला वाशी कोर्टाने बुधवारी २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. दोन दिवसापूर्वीच सुरेश बिजलानीने ठाणे सेशन्स कोर्टासमोर आत्मसमर्पण...
View Articleमुंब्रा बायपास खचला
निकृष्ट कामामुळे सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मुंब्रा बायपास रस्ता बुधवारी अचानक खचला. सुदैवाने कोणताही अपघात झाला नसला तरी या रस्त्यावरील नवी मुंबईकडे ये-जा करणारी वाहतूक पूर्णतः बंद करून...
View Articleमुंबईचा तरुण नाल्यात बुडाला
येथील टिवरी भागात एका नाल्यात १८ वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईतील आठ मित्रांचा ग्रुप टिवरी येथे आला होता. त्यावेळी हे सर्व जण एका वाहत्या...
View Article‘खिचडी’ २१०० कोटींची
शाळांमधील विद्यार्थ्यांची पटनोंदणी आणि उपस्थितीचे प्रमाण वाढवणे तसेच गळती रोखण्यासाठी राज्य सरकारने १७ वर्षांपूर्वी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. गेल्या आर्थिक वर्षात त्यावर तब्बल २१०० कोटी रुपये...
View Articleमाळशेज घाट दोन दिवस बंद राहणार
कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटामध्ये गुरुवारी सकाळी दरड कोसळ्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात दगडमाती पडल्याने हा मार्ग पुन्हा खुला...
View Articleमेडिकल प्रवेशाची लालूच दाखवून विद्यार्थ्यांना लुबाडले
मुंबई तसेच नवी मुंबईतील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देण्याची जाहीरातबाजी करून एका टोळीने देशभरातील अनेक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळून पलायन केल्याची घटना कामोठे भागात...
View Articleनकली दागिने देऊन सोनाराला गंडवले
दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने खांदा कॉलनी परीसरातील एका ज्वेलर्सकडे आलेल्या अज्ञात त्रिकुटाने दुकानदाराला सुमारे पावणे पाच लाख रुपये किंमतीचे नकली दागिने देऊन, अडीच लाख रुपयांची रक्कम लुबाडून नेली...
View Articleविचुंबे येथे घरावर दरोडा
पनवेल तालुक्यातील विचुंबे गावातील अशोक सावले यांच्या बंगल्यात गुरुवारी पहाटे घुसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने अशोक सावले यांच्या पोटावर वार करून, तसेच त्यांची पत्नी आणि मुलीचे हात-पाय बांधून घरातील अकरा...
View Articleऐरोलीत होणार भव्य नाट्यगृह
महापालिकेने ऐरोली सेक्टर-५ येथे ९०० आसनक्षमतेचे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६० कोटी रुपयांच्या खर्चाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. दोन वर्षांत या नाट्यगृहाचे...
View Articleपारसिक डोंगररांगांत पर्यटन केंद्र
पारसिक डोंगररांगांमध्ये पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने घणसोली विभागामधील औद्योगिक परिसरातील सुलाईदेवी व मुंब्रादेवी डोंगर परिसर विकसित करण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या...
View Articleअतिक्रमित जागेसाठी श्रद्धेचे राजकारण?
ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल यांनी एमआयडीसीच्या अतिक्रमित जमिनीवर उभारलेले बावखळेश्वर मंदिर एमआयडीसीने ताब्यात घ्यावे या हायकोर्टाच्या आदेशानंतर, हे मंदिर वाचविण्यासाठी...
View Articleठाणे-बेलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंब्रा येथे रस्ता खचल्याने मुंब्रा-पनवेल व्हाया शिळफाटा मार्गावरील वाहतुकीचा ताण बुधवारपासून ठाणे-बेलापूर महामार्गावर पडला. एकीककडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे खड्ड्यांचे साम्राज्य. त्यामुळे...
View Articleस्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा निर्णय लवकरच?
वसई, पालघर, बोईसर, डहाणू, मिराभाईंदर या पट्ट्यात नागरीकरण व लोकसंख्या वाढत असताना मिरा रोड ते डहाणूसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याचा मुद्दा राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेला आला...
View Articleबोगस कागदपत्रे वापरून कार लोन काढणारे अटकेत
बाेगस कागदपत्रे सादर करून कार लोन मिळविणाऱ्या टोळीपैकी चार जणांना मिरा रोड पोलिसांनी नुकतेच अटक केले. या टोळीने आजवर विविध बँकातून काढलेल्या कर्जातून २ कोटी रुपयांच्यावर कर्जे घेतली असण्याची शक्यता आहे.
View Article