रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यातून कम्प्युटर क्लासहून परतणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी एका संशयिताला अटक केले आहे. हेमंद राय (२५) असे तरुणाचे नाव असून, मूळचा झारखंड येथील असलेला राय कचोर गाव येथे राहत होता.
↧