Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

मेडिकल प्रवेशाची लालूच दाखवून विद्यार्थ्यांना लुबाडले

$
0
0
मुंबई तसेच नवी मुंबईतील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देण्याची जाहीरातबाजी करून एका टोळीने देशभरातील अनेक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळून पलायन केल्याची घटना कामोठे भागात उघडकीस आली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>