Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

माळशेज घाट दोन दिवस बंद राहणार

$
0
0
कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटामध्ये गुरुवारी सकाळी दरड कोसळ्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात दगडमाती पडल्याने हा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>