डॉक्टर नाहीत, अधीक्षक नाहीत, उपचार नाहीत
ठाणे जिल्हयातल्या पालघर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील मनोर ग्रामीण हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच दिवसांपासून एकही डॉक्टर नसल्याने या सरकारी हॉस्पिटलचे कामकाज जवळजवळ बंद पडले आहे. या हॉस्पिटलमधील...
View Articleअपघातांची जबाबदारी ढकलणाऱ्यांना पोलिसांची तंबी
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोणताही अपघात झाला, तर नियमानुसार या त्या त्या खात्यातील संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस वसईतील पोलिसांनी वसई-विरार पालिका, एमएमआरडीए व सार्वजनिक...
View Articleगणेशोत्सवाची लगबग सुरू
गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून वसई पट्ट्यातही मूर्तीकारांची तसेच, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. हा लोकप्रिय सण निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रशासनाकडूनही...
View Articleकर भरण्यावर बहिष्कार
रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य सेवा पुरवण्यात कमालीच्या अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायतीला यापुढे कर न देण्याचा निर्णय आजदे येथील रहिवाशांनी घेतला आहे. एमआयडीसीतील हा निवासी भाग पुन्हा केडीएमसीमध्ये समाविष्ट...
View Articleठाणे काँग्रेसमध्ये अंतर्गत वादंग
मुंब्रा येथील काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गटनेते रवींद्र फाटक यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
View Articleठाणे, कळव्यात आज वीज नाही
वीज वाहिन्यांच्या देखभालीच्या कामामुळे ठाणे व कळव्यात आज, शुक्रवारी वीज पुरवठा बंद राहणार आहे.
View Articleकल्याणमध्ये हॉस्पिटलची तोडफोड
ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाल्याची घटना ताजी असतानाच १५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर कल्याणमधील गुरुकृपा हॉस्पिटलमध्येही गुरुवारी संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली. याप्रकरणी महात्मा फुले...
View Articleकिडलेले तांदूळ, न शिजणारी डाळ!
तांदळाला अनेकदा कीड लागलेली असते, तुरीची डाळ तर शिजतच नाही, कडधान्यांना मोड येत नाहीत, लाल तिखटात भुसा मिसळलेला असतो, तेलाचे दर्शन तर दुर्लभच, जिरी मोहरी नावालाच मिळते... अशा निकृष्ट पदार्थांमधून...
View Articleवृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा
ठाण्यात लोकमान्यनगर भागातील वृक्षांची अज्ञात व्यक्तींनी बुधवारी रात्री कत्तल केली. मात्र झाडे कापल्यावर त्यांची लाकडे टेम्पोत भरुन नेत असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला आणि टेम्पोचा मालक बबन...
View Articleबोगस कागदपत्रांद्वारे ‘कार लोन’ घेणाऱ्यांना अटक
बोगस कागदपत्रे सादर करून ‘कार लोन’ मिळविणाऱ्या चौघांना मीरारोड पोलिसांनी नुकतीच अटक केली. याप्रकरणात आणखी चार संशयीत आहेत.
View Articleपालिका शाळेची जुनी इमारत पाडून नवी बांधणार
ऐरोली गाव येथील महापालिका शाळेची जुनी इमारत तोडून नवी इमारत उभारणीच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली. यापूर्वी प्रशासनाने हा प्रस्ताव सभागृहात मांडला असता सत्ताधारी नगरसेवकांनी तो...
View Articleस्कूलबस चालकांसाठी कार्यशाळा
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस चालकांसाठी नवी मुंबईच्या उप-प्रादेशिक परिवहन विभागाने ३ ऑगस्ट रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
View Articleसीबीडी ते वाशी मार्ग खड्डेमय
सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी ते वाशी या मार्गात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
View Articleपोलिस निरीक्षकाच्या चौकशीसाठी धरणे आंदोलन
वसईचे पोलिस निरीक्षक अनिल सांडभोर यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्यासाठी सोमवार २९ जुलै रोजी पोलिस स्टेशनसमोर धरणे धरण्याचा इशारा काँग्रेस सदस्य रेनॉल्ड लोपीस यांनी दिला आहे.
View Articleपालघर येथे होणार उपविभागीय कार्यालय
ठाणे जिल्ह्यात नवीन उपविभागीय कार्यालये निर्माण करण्याच्या मुद्द्याने पालघर व वसई या दोन्ही पैकी कोणत्या ठिकाणी नवीन कार्यालय सुरू करायाचा वाद संपुप्टात आला.
View Articleद्राक्षरसाचा अर्थ चुकीचा घेतला!
बायबलमध्ये द्राक्षरसाचा संदर्भ आहे. परंतु, त्याचा चुकीचा अर्थ लावून ख्रिस्ती समाजातील विविध सोहळ्यांत दारूवाटप करण्यात येते. परिणामी तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, असे मत संत जॉन बॅप्टिस्ट मद्यपान...
View Article५०० हेक्टरात नारळ लागवड करणार
कोकणातल्या चार जिल्ह्यांतील खारभूमी विकास मंडळाच्या जागेवर तसेच शेतक-यांच्या खासगी जमिनीवर ५०० हेक्टर क्षेत्रात या वर्षी नारळाची लागवड करण्यात येणार असल्याचे केंद्रीय नारळ बोर्डाचे सदस्य राजाभाऊ लिमये...
View Articleधोकादायक इमारतींवर कारवाई
वसई-विरार शहर महापालिकेने उशिरा का होईना अतिधोकादायक व धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. कोणीतीही दुर्घटना घडू नये म्हणून पाचही प्रभाग समित्यांनी आपापल्या हद्दीत दक्षता घ्यावी, असे आदेश प्रभारी...
View Articleउपजिल्हाधिकाऱ्याच्या PAकडे घबाड
सव्वा लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या रायगड निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक विनोद प्रभाकर लचके याला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश रायगडच्या विशेष कोर्टाने दिले आहेत.
View Articleकळव्यात १०० झोपड्या हटवल्या
ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या, सहाव्या ट्रॅकमध्ये अडथळा ठरत असलेल्या कळवा पूर्वेकडील स्टेशन परिसरातील शंभरहून अधिक झोपड्या रेल्वेने शुक्रवारी जमीनदोस्त केल्या.
View Article