Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

मुंब्राप्रकरणी आणखी दोघांना अटक

लकी कंपाऊंडमधिल इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा निलंबित सहाय्यक आयुक्त शाम थोरबोले आणि बिल्डरचा पार्टनर हदिसुल्ला रकबुल्ला चौधरी (५९) या दोघांना अतिरिक्त आयुक्त मिलिंद भारंबे आणि उपायुक्त प्रवीण पवार...

View Article


वनजमिनींसाठी आदिवासींचा रास्ता रोको

वन हक्क कायदा मंजूर होऊन सात वर्षे उलटली तरी, अद्याप आदिवासींच्या नावावर जमिनी होत नसल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) किसान सभेने गुरुवारपासून राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

View Article


नगरसेवकावर चाकूहल्ला

नवी मुंबईतील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे नगरसेवक संजय पाटील यांच्यावर तीन-चार अज्ञातांनी गुरुवारी चाकूहल्ला केला. ही घटना घणसोली पाम बिच मार्गावर रात्री साडेनऊच्या सुमारास झाली. या रस्त्यावरून जाणाऱ्या...

View Article

आज 'मुंब्रा बंद'ची हाक

बेकायदा इमारतीतल्या रहिवाशांचे पुनर्वसन केल्याखेरीज इमारती पाडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मुंब्र्यातील रहिवाशांनी शुक्रवारी ‘मुंब्रा बंद’ची हाक दिली आहे. या बांधकामांच्या रक्षणासाठी स्थानिक...

View Article

पार्किंगच्या जागेत नवा वाद

नायगाव रेल्वेच्या पश्चिमेकडील दुचाकी वाहन पार्किंगचा ठेकेदार गायब झाल्याने वाहने उभी करण्यावरून नव्या वर्षात नवा वाद निर्माण झाला आहे.

View Article


वाड्यात कुणबी सेनेचा मोर्चा

मुंबई-पनवेल व्हाया भिवंडी, वाडा, मनोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची आयआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कारभाराची सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीकरिता कुणबीसेनेचे...

View Article

अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्याची धावपळ

वसई-विरार शहर महापालिकेने एकीकडे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस पुन्हा सुरूवात केली असताना दुसरीकडे त्याचवेगाने सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

View Article

मनोरजवळील अपघातात २ ठार

मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव गावाजवळ मारूती ओमनी कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले, अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात आले आहे.

View Article


रुग्ण-वाहिका खरेदीचा प्रस्ताव

वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्रस्तावित ‘जननी शिशु सुरक्षा योजने’साठी आवश्यक असलेल्या दोन नव्या रूग्णवाहिका खरेदी करण्यास नुकतीच पालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. गरोदर महिला तसेच...

View Article


बेदम मारहाणीने एकाचा मृत्यू

नेरुळ एमआयडीसीतील आमंत्रण हॉटेल समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तिला चौघांनी लोखंडी टॉमीने बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चारही मारेकरी टँकरमधून...

View Article

खुर्चीत बसून करा योगा

आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात वेळेला अधिक महत्त्व आहे. त्यासाठी हसत खेळत अगदी खुर्चीत बसूनही प्रत्येकाला योगाभ्यास करता येऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून त्यासाठी...

View Article

अजित पवारांविरोधात निदर्शने

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या सभेत दुष्काळग्रस्तांसाठी वापरलेल्या विधानाचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत असून नवी मुंबईतही त्याचे पडसाद उमटले. बुधवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी...

View Article

१३ जणांच्या विरोधात गुन्हा

अर्नाळा येथील वादग्रस्त जमिनीची मोजणी करण्यावरून दोन गटात दगडफेक झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी दोन्हीकडील १३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

View Article


स्ट्रक्चरल ऑडिटची सक्ती

शिळफाट्याच्या दुर्घटनेनंतर ठाणे शहरातील ३० वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सक्ती पालिकेने केली आहे. पालिकेने नेमलेल्या स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून हे ऑडिट करून, त्याचा...

View Article

सर्व अतिक्रमणे होणार जमीनदोस्त

मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचा विडा उचलला आहे.

View Article


खोट्या दस्तावेजाने जमीन विक्री

पालघर येथील महिलेची २५ कोटी रूपये किमतीच्या जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करून सदर जमीन परस्पर बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे.

View Article

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या

डोंबिवलीत पैशाच्या वादातून बुधवारी रात्री एका तरुणाची हत्या झाली. संदीप पाटील असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी टिळकनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारेकरी राजा...

View Article


अज्ञातांनी ६ बाइक जाळल्या

वाहन जाळण्याची विकृती ठाण्यात वाढू लागली असून, लोकमान्यनगर भागात अज्ञात व्यक्तींनी ६ बाइक जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे. वागळे इस्टेट येथील लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ येथील कृष्णा अपार्टमेंटसमोर ही...

View Article

टंचाईमागे अनधिकृत बांधकामे

डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांमुळे नागरी सुविधांवर प्रचंड ताण येत असून, अधिकृत घरातील रहिवाशांना दिवसातून जेमतेम १ तास पाणी मिळत असताना बेकायदा घरातील लोकांना मात्र धो धो पाणी मिळत आहे. रहिवाशांनी...

View Article

गृहसंकुलांना उद्योजकांचा विरोध

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीने एका गृहसंकुलाला मंजुरी दिली असून, या निर्णयाला उद्योजकांनी विरोध दर्शवला आहे. औद्योगिक कंपन्यालगत अशा प्रकल्पांना मंजुरी देताना एमआयडीसीने बफर झोनचे नियम धाब्यावर...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>