$ 0 0 वसई-विरार शहर महापालिकेची विकास परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करणाऱ्या आणखी ६ जणांच्या विरोधात विरार पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.