पोटनिवडणूक: १,५५१ बोगस मतदार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक-५४ साठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून या निवडणुकीकरीता प्रसिध्द करण्यात आलेल्या नव्या प्रारूप मतदारयादीत १ हजार ५५१ बोगस नावे सामाविष्ट करण्यात आल्याचा...
View Articleमुलाला पळविणाऱ्या दांपत्यास अटक
शेजारी राहणाऱ्या दीड वर्षाच्या चिमुरड्याला पळवणाऱ्या दाम्पत्याला नवी मुंबई पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले आहे. राजू शहा आणि उर्मिला शहा असे या अटक केलेल्या जोडप्याचे नाव आहे. संतती होत नसल्याकारणाने...
View Article११ नगरसेवकांचे पद रद्द होणार?
वसई-विरार शहर महापालिकेच्या आयुक्तांना जनआंदोलन समितीच्या नगरसेवकांकडून मारहाण करणाऱ्या जनआंदोलनच्या ११ जणांना नगरसेवकपदावरून काढून टाकण्याची शिफारस तदर्थ समितीने महासभेस केली आहे. हा अहवाल महापौरांकडे...
View Articleपोलीस पाटील: १७ मार्चला परीक्षा
पालघर, डहाणू व तलासरी या तीन तालुक्यांतील पोलिस पाटीलांच्या १७० रिक्तपदाकरिता रविवार १७ मार्च रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
View Articleडोंबिवलीत उलगडली पेशवाई
यंदा पेशवाई राजवटीला तीनशे वर्षे पूर्ण होत असतानाच पेशवाईचा इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी मीना गोडखिंडी या डोंबिवलीकर महिलेने ‘संक्षिप्त पेशवाई’ तयार केली असून शुक्रवारी वाचकोत्सवात या...
View Articleपत्नीसह मुलीला जिवंत जाळले!
क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीसह आपल्या दीड वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात घडली. पोलिसांनी पतीसह सासू- सासऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
View Articleकोळशाचा ट्रक उलटून तीन ठार
पेण येथून जाणार एक ट्रक उलटून एका झोपडीवर कोसळला. या भीषण अपघातात झोपडीतील तीन जण ठार झाले आहेत. घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवली. मात्र ट्रक चालक फरार आहे.
View Articleराजकीय व्यंगचित्रकारिता कमी झाली
व्यंगचित्रामध्ये ‘ग’ ची बाधा म्हणजेच गर्भितार्थ महत्त्वाचा असून हसायला किंवा विचार करायला प्रवृत्त करण्याची ताकद व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात असते, असे उद्गार ख्यातनाम व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे...
View Article...शब्द झंकारले
दोन वर्षांची झाली तरी दीपशिखा काहीच बोलत नव्हती. कानाची तपासणी केल्यानंतर दीपशिखा बहिरी असल्याचे निष्पन्न झाले. श्रवणयंत्र लावले तरी फरक पडेना. ऐकू येत नसल्याने आता तिला बोलता येणार नाही, या विचाराने...
View Articleज्वेलर्सवर २ कोटींचा दरोडा
माणिकपूर नाका येथील ‘नाकोडा ज्वेलर्स’मधून शनिवारी दिवसा दोन कोटी, ९ लाख रुपये किमतीचे सुमारे ७ किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले.
View Articleसंस्कृत ग्रंथ मराठीत यावेत
भारतीय शास्त्रांचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये साठवलेले असल्याने त्यांच्या अभ्यासासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान आवश्यक असते. गणित किंवा विज्ञान शास्त्रज्ञांना संस्कृत भाषा अवगत नसल्याने त्यांना या ग्रंथांचा...
View Articleमंदिरातून मनाची जडणघडण होते!
सध्याच्या काळात मंदिरं नकोत रुग्णालये, महाविद्यालये हवीत अशा मागण्या होत असतात. रुग्णालये, महाविद्यालये यांच्या इतकीच मंदिरंदेखील महत्वाची आहेत. रुग्णालयं शरीरावर इलाज करत असतील तर मंदिरांमध्ये मनावर...
View Articleसात वर्षे सक्तमजुरी
पत्नीचे आपल्या मित्राशी संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला ठाणे सेशन कोर्टाने ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. भाईंदर येथील...
View Articleकर्जबाजारी तरुणाचा अपहरणाचा बनाव
काही वर्षांपूर्वी अपहरणांच्या घटनांनी हादरलेल्या डोंबिवलीत शनिवारी संध्याकाळी एक अपहरण नाट्य घडले. पश्चिमेतील एका कर्जबाजारी तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा डाव रचला आणि वडिलांकडे तब्बल २५ लाखांची खंडणी...
View Articleरविंद्र फाटक यांनी दिली परीक्षा
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी ३० वर्षांपूर्वी आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शाळेला रामराम ठोकला होता. मात्र, आता त्यांना पुन्हा शिक्षणाचे वेध लागले आहेत. ‘कोणत्याही...
View Articleस्मशानाचं सोनं
साहित्य कट्टा... अत्रे कट्टा... पुल कट्टा... कॉलेज कट्टा... ज्येष्ठ नागरिक कट्टा या कट्ट्यांप्रमाणे गल्लोगल्ली चाय कट्टेही असतात. वाफाळलेल्या चहासोबत येथे विविध प्रकारच्या चर्चा रंगतात आणि मागे पडतात....
View Articleरसिकांचा प्रतिसाद का नाही?
‘एकीकडे साहित्य संमेलनांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होतेय असे चित्र रंगवले जात असताना पद्मभूषण कवी मंगेश पाडगांवकर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला दादरसारख्या मराठमोळ्या शहरात जेमतेम...
View Articleमायबोलीचा विसर पडतोय
परदेशात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे माध्यम कटाक्षाने मातृभाषाच असते. भारतातही विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवलेल्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले नव्हते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन...
View Articleमहापालिका करदात्यांच्या दारात
पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स अशी विविध बिले भरण्यासाठी कल्याण-डोंबिवलीकरांना रांग लावावी लागू नये यासाठी केडीएमसी स्वतः करदात्यांच्या दारात जाणार आहे. केडीएमसीच्या या नवीन योजनेनुसार करवसुली विभागातील १००...
View Articleहृदयालाही मेकॅनिकल आधार
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत ठाण्याच्या व्हीपीएम पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन नुकतेच महाविद्यालयात मांडण्यात आले होते. माणसाचे जीवनमान...
View Article