पेण येथून जाणार एक ट्रक उलटून एका झोपडीवर कोसळला. या भीषण अपघातात झोपडीतील तीन जण ठार झाले आहेत. घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवली. मात्र ट्रक चालक फरार आहे.
↧