$ 0 0 माणिकपूर नाका येथील ‘नाकोडा ज्वेलर्स’मधून शनिवारी दिवसा दोन कोटी, ९ लाख रुपये किमतीचे सुमारे ७ किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले.