Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

तीन आत्महत्या

नवी मुंबईतील घणसोली लगतच्या गोठीवली गावात राहणारी भाग्यश्री पाटेकर (२०) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

View Article


ओएनजीसीची ओसाड जमीन इतर उद्योगास देण्याची मागणी

काळुंद्रे येथील सिडको संपादित शेकडो एकर जागा प्रकल्पाविना ओसाड पडली आहे. भूमिपुत्रांनी याविरोधात आवाज उठवला असून या जागेवर प्रकल्प उभारण्याची मागणी सिडकोकडे केली आहे.

View Article


कोकण स्तरावर ९ डिसेंबर रोजी लोकशाही दिन

कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन ९ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी १०.०० वाजता कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला...

View Article

रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

रेल्वेची धडक लागून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी दिवा रेल्वे फाटकाजवळ घडली. रेल्वे फाटक ओलांडताना हा अपघात घडला आहे. स्वाती मेस्त्री (२३) असे मृत तरुणीचे नाव असून, ती दिवा परिसरात...

View Article

हुतात्मा स्मारकाजवळील जलकुंभाचे काम पूर्ण

हुतात्मा स्मारकाजवळील गेली कित्येक वर्षे रखडलेल्या जलकुंभाचे काम पूर्णत्वास आले असून जानेवारी महिन्यात जलकुंभ कार्यान्वित होणार असल्याने नवीन वर्षात मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीबरोबरच सहा ठिकाणी...

View Article


वाशी विभागात आज वीजपुरवठा बंद

महावितरण कंपनीच्या वाशी विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या २२ के.व्ही. इनकमर बस, (२२ के.व्ही. महापे स्विचिंगस्टेशन), २२ के.व्ही. नेवा गार्डन, २२ के.व्ही. बेलापूर-२, २२ के.व्ही. फीडर नं.१ या वीज वाहिन्यांचे...

View Article

पनवेलची महापालिका करा

पनवेल तालुक्यातील सिडकोने विकसित केलेले खारघर, कामोठे, कळंबोली व तळोजा नोड नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये अंतर्भूत करण्यासंदर्भात शासन स्तरावर चर्चा, बैठका सुरू झाल्यामुळे पनवेल तालुक्यातील राजकीय...

View Article

मतदारयाद्यांचे कम्प्युटरायझेशन

आगामी लोकसभा, विधानसभा निवणुकांपूर्वी मतदार याद्यांचा घोळ मिटणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पनवेल तहसील कार्यालयाकडून मतदारयाद्यांचे कम्प्युटरायझेशन करण्यात येणार असून त्यासंदर्भात प्रक्रिया सुरु...

View Article


कर्जतच्या हुतात्मा स्मारकबाबत पालिकेची अनास्था

भारतीय स्वातंत्र संग्रामात आत्मसमर्पण केलेले हुतात्मे तसेच लढ्यात कारावास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मरणार्थ कर्जत शहरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. मात्र पालिका प्रशासनाच्या योग्य...

View Article


एपीएमसीच्या विरोधात मोर्चा

दाणा मार्केट व मसाला मार्केट आवारातील अंतर्गत रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी व या कामाच्या कंत्राटात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईद्वारा गुरुवारी वाशी येथील...

View Article

जिल्ह्यातील आश्रमशाळांचे दोन प्रकल्प राज्यपातळीवर

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जातेगाव बुद्रुक येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान अधिवेशनासाठी विशेष आदिवासी बालविज्ञान...

View Article

मिरा-भाईंदर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक

मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवार ४ डिसेंबर रोजी होणार असून शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी या पदासाठी पालिकेत अर्ज दाखल होणार आहेत. स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांचे...

View Article

'स्वस्त घरे' देणाऱ्या तोतया बिल्डरला अटक

स्वस्त किंमतीमध्ये घरे देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया बिल्डरला मीरारोड पोलिसांनी नुकतीच अटक केली. या गुन्ह्यात ३ ते ४ कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज असून तपासात अधिक माहिती स्पष्ट...

View Article


धानीव येथे पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

वालीव पोलिसांच्या हद्दीतील धानीव बाग भागातील खदाणीतील पाण्यात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पालिकेच्या फायर ब्रिगेड जवानांनी मृतदेह बाहेर काढला.

View Article

महा वीजबिलांनी ग्राहक हैराण

वसई तालुक्यात महावितरणकडून ग्राहकांना अवाजवी व वाढीव रकमेची ‘महा वीज बिले’ पाठवली जात असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. अशा वीज बिलाने सर्वसामान्यांना ग्राहकांना त्रास होत आहे. ग्राहकांनी अनेकवेळा...

View Article


बेशिस्त ठेकेदाराची पुन्हा वर्णी?

करार करूनही शहरातील कचरा नियमितपणे न उचलणाऱ्या ठेकेदाराला शहरातून हद्दपार करावे अशी मागणी कल्याण- डोंबिवलीतील नगरसेवकांनी वेळोवेळी केली, मात्र शहरातील कचरा उचलण्याचा ठेका देण्यासाठी पालिकेने प्रस्ताव...

View Article

खंडणीसाठी बिल्डरला धमकी

कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक चिंतन जोशी यांना रस्त्यात गाठून दरमहा ५ लाख रुपये खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नंनू शहा, अजय नेगी, भाग्येश उर्फ बबलू शहा आणि नितीन उर्फ बटल्या...

View Article


‘इंद्रधनू’मध्ये सुरांची बरसात

ठाणेकरांच्या सांस्कृतिक विश्वाचा मानबिंदू ठरलेला इंद्रधून रंगोत्सव येत्या ६ आणि ७ डिसेंबरला रंगणार आहे. शेरोशायरी, गझल, संगीतकार निलेश मोहरीर यांच्याशी गप्पा आणि युवोन्मेष पुरस्कार सोहळा अशी भरगच्च...

View Article

सामान्यांसाठी खड्डे; मुख्यमंत्र्यांसाठी पायघड्या

सर्वसामान्य ठाणेकरांनी कितीही तक्रारी, निवेदनं दिली किंवा आंदोलनं पुकारली तरी ढिम्म न हलणाऱ्या पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्याआधी मात्र दादोजी कोंडदेव स्टेडिअमलगतचा रस्ता...

View Article

गृहनिर्माण संस्था, जमीन मालकांना अधिकार द्या !

भविष्यात राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेला निविदा प्रक्रियेत अडकवण्यापेक्षा गृहनिर्माण संस्था आणि जमीन मालक या दोघांना ती राबविण्याचे संयुक्तरित्या अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या तीन...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>