आगामी लोकसभा, विधानसभा निवणुकांपूर्वी मतदार याद्यांचा घोळ मिटणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पनवेल तहसील कार्यालयाकडून मतदारयाद्यांचे कम्प्युटरायझेशन करण्यात येणार असून त्यासंदर्भात प्रक्रिया सुरु झाली आहे.
↧