Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

मिरा-भाईंदर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक

$
0
0
मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवार ४ डिसेंबर रोजी होणार असून शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी या पदासाठी पालिकेत अर्ज दाखल होणार आहेत. स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांचे संख्याबळ समान असल्याने ही निवडणूकही लक्षवेधी होणार आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles