रेल्वेची धडक लागून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी दिवा रेल्वे फाटकाजवळ घडली. रेल्वे फाटक ओलांडताना हा अपघात घडला आहे. स्वाती मेस्त्री (२३) असे मृत तरुणीचे नाव असून, ती दिवा परिसरात राहणारी आहे.
↧