करार करूनही शहरातील कचरा नियमितपणे न उचलणाऱ्या ठेकेदाराला शहरातून हद्दपार करावे अशी मागणी कल्याण- डोंबिवलीतील नगरसेवकांनी वेळोवेळी केली, मात्र शहरातील कचरा उचलण्याचा ठेका देण्यासाठी पालिकेने प्रस्ताव तयार केला असून, त्यातून याच ठेकेदाराला कंत्राट मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
↧