कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक चिंतन जोशी यांना रस्त्यात गाठून दरमहा ५ लाख रुपये खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नंनू शहा, अजय नेगी, भाग्येश उर्फ बबलू शहा आणि नितीन उर्फ बटल्या यांच्यासह ८ जणांविरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧