लाचखोर निबंधकास अटक
हौसिंग सोसायटीचा दाखला देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पनवेल येथील सहाय्यक सहकारी निबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे व अधिकारी गजेंद्र भास्कर कुमावत यांना नवी...
View Articleमोबाइल टॉवरला आग
वाशी रेल्वे स्टेशनजवळील ‘मैथिलीज सिग्नेट’ या इमारतीवरील एअरटेल कंपनीच्या मोबाइल टॉवरला गुरुवारी रात्री ९.१५च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट उसळले होते.
View Articleअडीच लाखांची घरफोडी
नालासोपारा पश्चिम, शिवसेना शाखेजवळ, अमी पार्क भागात राहणाऱ्या उर्मिला सुमन पटेल (४३) यांच्या घरी घरफोडीची घटना घडली. बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान पटेल या दरवाजाला लॉक लावून मुलीला...
View Articleअनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना अडथळा
नालासोपारा पूर्व बिलालपाडा भागात अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई-विरार शहर पालिका पथकावर व पोलिसांना धक्काबुक्की करून दगडफेक केल्याप्रकरणी नालासोपारा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
View Articleअतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळवून देणार
नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरलेले शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
View Articleव्हीपीएम शाळेची समितीद्वारे चौकशी
वाढीव शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ताटकळत उभे करणाऱ्या ऐरोली येथील व्हीपीएम शाळेची ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अन्य पाच अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे चौकशी करणार आहेत.
View Articleनदीकाठच्या गावांना खोदकामामुळे धोका
पालघर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील सावरा ऐंबूर गावाजवळ वैतरणा विटभट्टीच्या व्यवसायासाठी नदीकाठची हजारो ब्रास जमीन खोदल्याने गावाला धोका निर्माण झाल्याची तक्रार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात...
View Articleव्हिनस सोसायटीचे अनधिकृत मजले तुटणार!
एकीकडे मुंबईतील कॅम्पाकोला इमारतीवर हातोडा पडता पडता राहिला असताना त्याच सुमारास नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील एपएसआय घोटाळ्यात गाजलेल्या पाम टॉवर या इमारतीवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने...
View Articleसचिन व पृथ्वीच्या अभिनंदनाचा पालिकेत ठराव
चौदा वर्षीय पृथ्वी शॉने बुधवारी आझाद मैदानात एकट्याने सर्वांना चकीत करीत ५४६ धावा केल्या. शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धांमधील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ठरली असून पृथ्वी याच्या अभिनंदनाचा ठराव...
View Articleअनाथाश्रमातील मुलांनी घेतला सहलीचा आनंद
वसई विरार महापालिका क्षेत्रातील २२ अनाथाश्रमातील मुलांना पालिकेच्या वतीने विरारच्या ‘याझू पार्क’ची नुकतीच सहल घडविण्यात आली. या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला.
View Articleजातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका
केंद्र व राज्य सरकारने जनहितासाठी ज्या नवीन योजना अंमलात आणल्या आहेत या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन अ.भा.काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी...
View Articleभूमिगत वीज केबल टाकण्यासाठी खोदकाम
महावितरण कंपनीने वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. पालिकेच्या रस्त्यावरून या केबल टाकल्या जाणार असल्याने रस्ता खोदकाम करण्यासाठी पालिकेने महावितरणला खोदकामच्या दरात...
View Articleआयुक्तांच्या आश्वासनानंतर धरणे आंदोलन स्थगित
वसई-विरार शहर महापालिकेच्या विरोधात विरोधकांनी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन बुधवारी रात्री मागे घेण्यात आले. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन पालिकेकडून लेखी...
View Articleवृक्ष संवर्धनासाठी नागरिक सरसावले
बेकायदा वृक्षतोडीसाठी बदनाम असलेल्या ठाण्यातील नाथ पै रस्त्यावरील वड आणि पिंपळाचे दोन डेरेदार वृक्ष वाचवण्यासाठी नागरिक पुढे आले असून, येथील शंभर वर्षांपूर्वीची झाडं पाडण्याचा डाव त्यांनी हाणून पाडला आहे.
View Articleविद्याधर प्रभुदेसाई यांना प्रियदर्शनी अॅवॉर्ड
दिल्लीच्या नॅशनल युनिटी कॉन्फरन्सच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा इंदिरा गांधी प्रियदर्शनी अॅवॉर्ड ठाण्यातील विद्याधर प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या...
View Articleसाकेत कॉलेज प्रशासन सुप्रीम कोर्टात जाणार
परवानगी नसताना कल्याणमधील साकेत महाविद्यालयात अकाऊण्टंट अॅण्ड फायनान्सच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हायकोर्टाने फटकारल्याने आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे महाविद्यालयाने...
View Articleकल्याणातील प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून कल्याण डोंबिवली शहरात राबवली जाणारी विविध विकासकामे सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. या विकासकामांचा शुभारंभ २४ नोव्हेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
View Articleदिवा येथे इमारत कलली
कळव्यातील अन्नपूर्णा इमारत दुर्घटनेला दोन दिवसही उलटत नाहीत तोच गुरुवारी दिवा येथे आणखी एक इमारत कलल्याने ती तातडीने रिकामी करण्यात आली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार...
View Articleरस्ता वाहतुकीवर निर्बंध
नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर टीटीसी औद्योगिक विभागामधील मुकुंद कंपनी ते महापे शिळ या मार्गाच्या विस्तारीकरण व कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे.
View Articleटिटवाळ्यात वीजचोर अटकेत
एकीकडे विजेच्या भरमसाठ बिलामुळे नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे वीज चोरांनी धुमाकूळ घातला आहे. कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा परिसरात महावितरणने वीजचोरांवर कारवाई करत ७ जणांना अटक केली असून,...
View Article