नालासोपारा पश्चिम, शिवसेना शाखेजवळ, अमी पार्क भागात राहणाऱ्या उर्मिला सुमन पटेल (४३) यांच्या घरी घरफोडीची घटना घडली. बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान पटेल या दरवाजाला लॉक लावून मुलीला आणण्यासाठी इमारतीच्या गेटवर गेल्या होत्या.
↧