ठाण्यात रंगणार पहिला वसंत बाल महोत्सव
झकास स्वागत गीत, रंग उमंग चित्रकला स्पर्धा, जॉय फिट नृत्य स्पर्धा, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट संकल्पनेवरील फॅशन शो आणि विशेष आकर्षण म्हणजे बाल संसद... असे भरगच्च कार्यक्रम असलेला वसंत बाल महोत्सव यंदा...
View Articleसोसवेना ओझे...
कल्याण- डोंबिवली महापालिकेतर्फे आकारल्या जाणाऱ्या मोकळ्या भूखंडावरील कराचे ओझे पेलवत नसल्याने येथील नागरिकांनी कर न भरण्याचे धोरण स्वीकारले आहे. मोकळ्या भूखंडावरील कराची १४३ कोटी रुपये थकबाकी असून, ही...
View Articleकोट्यवधी कचऱ्यात!
वसई-विरार शहर महापालिका स्वच्छतेवर करोडो रूपयांचा खर्च करत असली तरी स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याबद्दल नागरिकांच्या सतत तक्रारी येत आहेत.
View Articleनवी मुंबईत २७% घरे पडून
मुंबईशी जलद गतीने जोडणाऱ्या महाप्रकल्पांच्या केवळ चर्चेमुळे गेल्या पाच वर्षांत नवी मुंबई परिसरातील घरांच्या किमती भरमसाठ वाढल्या. कालपरवापर्यंत मासेमारी हा एकमेव व्यवसाय असलेल्या मोरवे, शिवाजी नगर या...
View Articleआज ठाण्यात पाणी नाही
महापालिकेचा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामासाठी आज, मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवला जाणार आहे.
View Articleठाणे पूर्वेला सॅटीस-२
ठाणे पश्चिमेला उभारण्यात आलेल्या सॅटीसच्या धर्तीवर ठाणे पूर्वेलाही महापालिका सॅटीस-२ हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या सुटू शकेल.
View Articleतीच घोषणा पुन्हा पुन्हा...
ठाणे जिल्ह्यात क्लस्टर योजना राबवण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा आश्वासनाचे गाजर दाखवले आहे.
View Articleलिफ्टमध्ये अडकून सहावीतील मुलाचा मृत्यू
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील साईधाम टॉवर या सातमजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून अली हैदर राशीद शेख (१० वर्षे) या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा मंगळवारी मृत्यू झाला.
View Articleसाकेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
कल्याणच्या साकेत कॉलेजने शासनाची आणि विद्यापीठाची परवानगी न घेता बॅचरल ऑफ अकाऊंट्स अॅन्ड फायनान्स (बॅफ) अभ्यासक्रमासाठी ३१ विद्यार्थ्यांना प्रवेश देत त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालविले आहे.
View Articleमुख्याध्यापिका निलंबित
बोईसर येथील सिडको कॉलनीत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांना घरकाम तसेच स्वत:ला व आपल्या पतीला मसाज करायला लावणाऱ्या आदर्श...
View Articleहायवेलगतचे ढाबे व हॉटेले जमीनदोस्त
मुंबई-अहमदाबाद हायवेलगत सरकारी तसेच आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर उभारण्यात आलेले ढाबे तसेच हॉटेलवर महसूल व पोलिस विभागाने मंगळवारी कारवाई केली.
View Articleदोन हजारहून अधिक पदे रिक्त
अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे महापालिकेचा कारभार हाकणे प्रशासनाला दिवसेंदिवस कठीण होत असून, ठाणे महापालिकेत २ हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
View Article‘निजामुद्दीन’ला कल्याणात थांबा
लोकमान्य टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेसला ठाणे किंवा कल्याण स्थानकात थांबा मिळावा या प्रवाशांच्या मागणीची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून, मंगळवारपासून या एक्स्प्रेसला कल्याण...
View Articleसवलतीच्या दरात नेत्र चिकित्सा
रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रिअल एरिया आणि दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यातर्फे येत्या गुरुवारपासून सवलतीच्या दरात नेत्रचिकित्सा हा उपक्रम सुरू होत आहे.
View Articleजीवनगौरव स्मरणिका प्रकाशन
दिवंगत स्वातंत्र्यसेनानी व विचारवंत कुंदरशास्त्री दिवाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी ठाण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleवागळे इस्टेटमध्ये वीज नाही
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील वीज वाहिन्या बदलण्याचे काम सुरू असल्याने आज, बुधवारी येथील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
View Articleनागरिकांनी पकडले सोनसाखळी चोरास
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणीवर हल्ला करून तिच्या अंगावरील सोन्याची चैन खेचून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लुटारूला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवारी सकाळी सीवुड सेक्टर-५०...
View Articleदुरुस्तीसाठी नारिंगी फाटक रात्री बंद राहणार
पश्चिम रेल्वेच्या विरार येथील नारिंगी फाटकात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान रात्री येथे ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
View Articleशनिवारी साहित्य व कला महोत्सवाचे आयोजन
वसईतील सहयोग संस्था आयोजित ‘वसई साहित्य व कला महोत्सव’ शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहयोग सेंटर, भुईगांव डोंगरी वसई पश्चिम येथे होणार आहे.
View Articleमहापालिकेचा तीन नव्या हॉस्पिटल्सचा प्रस्ताव
सध्या ठाणे महापालिकेच्या पाचही प्रसूतिगृहांमध्ये प्रसूती शस्त्रक्रियेची (सीझर) सोय नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही पाच हॉस्पिटल्स अद्ययावत करण्यासह त्यांचे विस्तारीकरण करण्याचा आणि...
View Article