प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन
राज्य सरकारने ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशवीचा वापरावर बंदी घातली असतानाही विविध ठिकाणी अशा पिशव्यांचा वापर सर्रास केला जातो. खारघरमधील सिडकोच्या आरोग्य विभागाने यासंबधी पुढाकार घेऊन शहरात...
View Articleडिव्हायडरला गाडी धडकून चालक ठार
मुंबई-अहमदाबाद हायवे रोडवर भालीवली गावच्या हद्दीत खानीवडे टोलनाक्याजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला. चारचाकी गाडी डिव्हायडरवर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.
View Articleअवैध होर्डिंग्जवर कारवाईची मागणी
डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे परिसरातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डोके वर काढले आहे. खारघरमध्ये अशा राजकीय पक्षांच्या अनधिकृत होर्डिंगबाजीला ऊत आला आहे. परिणामी...
View Articleदेश आणि धर्म सुरक्षित ठेवणाऱ्यांना निवडून द्या
हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी हिंदूनी व त्यांच्या संघटनांनी अधिक जोमाने कार्य केले पाहिजे असल्याचे सांगत येत्या निवडणुकीत जनतेने देश प्रेम आणि देशाची सुरक्षा करेल, धर्माची सुरक्षा करेल,...
View Articleस्वस्त जेनरिक औषधांची विक्री
सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना परवडणारी दर्जेदार कंपनीची जेनरिक औषधे विक्रीचे स्टोअर सोमवारपासून विरार पश्चिमेला उघडण्यात आले आहे. कमी किंमतीत औषध मिळणार असल्याने पहिल्या दिवशी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
View Articleपालिकेचे नवे मुख्यालय होणार पेपरलेस
जेएनएनआरयूएस अंतर्गत केंद्रशासन व राज्य शासनाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेल्या सुमारे साडे अकरा कोटी रुपयांचा ई गव्हर्नन्सचा आढावा नुकताच आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी घेतला.
View Articleकुणबी सेनेचा २३ नोव्हेंबर रोजी मेळावा
कुणबी सेनेच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्ताने वाडा तालुक्यात शेतकरी व कष्टकऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज...
View Articleबदलापूरमध्ये धुळीचे साम्राज्य
ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे बदलापूरकर हैराण झाले आहेत. खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात वाढले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यात या खोदकामामुळे बीएसएनएलच्या वायर तुटून...
View Articleविवाहितेचा छळ
एक लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या घणसोली नोसिल नाका येथील कांबळे कुटुंबातील सहा जणाविरोधात रबाळे पोलिसांनी छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात पतीसह सासू-सासरे आणि तीन नणंदांचा समावेश आहे.
View Articleसत्कार सोहळा
ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांची पंचाहत्तरी आणि प्रसिध्द संवादिनीवादक डॉ. विद्याधर ओक यांची षष्ठ्यब्दपूर्तीनिमित्त येत्या २४ नोव्हेंबर रोजी दोघांचा सत्कार करण्यात येणार आहे.
View Articleअनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष
अनधिकृत बांधकामांवर वसई-विरार महापालिकेचा कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याचे दिसत आहे. दिवाळीनंतर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात जोरात कारवाई करण्यात येईल हा दावा फोल ठरला आहे.
View Articleरिक्षाचालकांकडून दंडवसुली
नवी मुंबईत डेप्युटी आर.टी.ओ कार्यालय सुरू होण्याअगोदर या परिसरातील रिक्षाचालकांना ठाणे आरटीओ कार्यालयातून २६ नोव्हेंबर १९९७ च्या आधी १३ हजार ६२३ रिक्षा परवान्याचे वाटप करण्यात आले होते.
View Articleपरिवहनची चाके पंक्चर
ड्युटीवर असताना महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून ऐटीत प्रवास करणारे पोलिस गेल्या अनेक वर्षांपासून या पालिकांना एक छदामही देत नसल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवली...
View Articleपाण्याची भरमसाठ बिले
कल्याण-डोंबिवलीतील २२ हजार नागरिकांना २५ ते ४० हजारांची भरमसाठ पाणी बिले पाठवण्याचा प्रताप पालिका प्रशासनाने केला आहे.
View Articleठाण्यात सर्व अनधिकृत मजल्यांवर हातोडा
कळव्यातील ‘अन्नपूर्णा’ ही इमारत अनधिकृत मजले चढवल्यामुळेच पडल्याचा खुलासा करतानाच, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत मजले चढवलेल्या सर्व १०० ते १५० इमारतींवरील अनधिकृत मजले तोडण्याचा निर्णय महापालिका...
View Articleलाच घेताना पालिकेच्या सुरक्षा रक्षकास अटक
मुंबई महापालिकेच्या जकात नाक्यावर कामास असलेल्या सुरक्षा रक्षकाला एका महिलेकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रातिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली.
View Articleठाणे शहरातील केवळ सात कॉलेजांना मानांकन
विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल अॅसेसमेंट अॅण्ड अॅक्रेडिटेशन कौन्सिल (नॅक) या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत ठाणे शहरातील केवळ सात कॉलेजांनाच...
View Articleविस्थापितांना हवी ३५ टक्के जमीन!
प्रस्तावित नवी मुंबई विमानतळामुळे विस्थापित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांने सरासरी दोन एफएसआयसह साडेबावीस टक्के जमीन व पुनर्वसन पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर त्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता...
View Articleपालिका आयुक्तांना महिलांनी रोखले
नालासोपारा पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ३४ मधील समेळपाडा भागातील पाणी प्रश्नावरून स्थानिक महिलांनी बुधवारी पालिका मुख्यालयाला धडक दिली.
View Articleबदलापूरच्या नगराध्यक्षांचा राजीनामा
उल्हासनगरच्या महापौर आशा इदनानी यांचे राजीनामानाट्य ताजे असतानाच बदलापूरमध्येही वाद पेटण्याची चिन्हे होती, मात्र बदलापूरच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष जयश्री भोईर यांनी बुधवारी राजीनामा दिल्याने या...
View Article