बोईसर येथील सिडको कॉलनीत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांना घरकाम तसेच स्वत:ला व आपल्या पतीला मसाज करायला लावणाऱ्या आदर्श पुरस्कार विजेत्या शिक्षिका माधुरी मधुकर संखे या शिक्षिकेला आज ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने निलंबित केले.
↧