झकास स्वागत गीत, रंग उमंग चित्रकला स्पर्धा, जॉय फिट नृत्य स्पर्धा, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट संकल्पनेवरील फॅशन शो आणि विशेष आकर्षण म्हणजे बाल संसद... असे भरगच्च कार्यक्रम असलेला वसंत बाल महोत्सव यंदा लहानग्यांच्या भेटीसाठी येत असून, तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांच्या समूहगायनाने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.
↧