कल्याणच्या मेट्रो मॉलमधील मॅक्डोनाल्ड रेस्तराँमधील वॉटर फिल्टर दुरुस्त करत असताना मेकॅनिकचा शॉक लागून मृत्यू झाला. कैलास शेडगे (३०) असे या मेकॅनिकचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
↧