अतिक्रमण विरोधातील कारवाईस विरोध
विरार पूर्व चंदनसार कातकरी पाडा भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला बुधवारी लोकांच्या विरोधामुळे परत मागे फिरावे लागले. पालिकेची अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहीम...
View Articleसरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
किमान वेतन १० हजारांपेक्षा आधिक द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली.
View Articleमनसेचे नवे पदाधिकारी जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई शहर सचिवपदी संदीप गलुगडे आणि नेरूळ-बेलापूर उपाध्यक्षपदी धीरज भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेलापूर व ऐरोली नोडसाठी ५१ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्याची...
View Articleविद्यार्थ्यांसाठी निसर्ग मेळा
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण करण्याबरोबरच, निसर्गाच्या जतनासाठी पर्यावरण दक्षता मंचच्या वतीने २ आक्टोबर रोजी निसर्ग मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleठाण्यात विशेष कोर्ट
ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचे निर्मूलन व नियंत्रण करण्यासाठी विशेष कोर्ट स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. हायकोर्टाने यासाठी १३ पदांच्या निर्मितीस मंजुरी दिली आहे. ठाणे...
View Articleतरुणीवर हल्ला
मीरारोड येथील १७ वर्ष जुन्या चंद्रेश टेरेस या इमारतीच्या पुनर्विकासाला सहमती न दर्शवणाऱ्या एका तरूणीवर सोमवारी रात्री हल्ला झाल्याची तक्रार आल्यानंतर मीरारोड पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला आहे. घर...
View Articleशॉक लागून मुलाचा मृत्यू
वसई गाव पोलिसांच्या हद्दीत एका मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. ऑस्टीन काशिनाथ मरीअप्पा (१७,रा.उत्तन पाली) असे मयताचे नाव आहे. बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही...
View Articleप्रवीणचा रंजक प्रवास
कल्याणपासून ४० किलोमीटरवर असलेल्या गोळवली गावात राहणा-या हशा वगे या शेतक-याचा मुलगा प्रवीण याचे हवेत उडण्याचे स्वप्न पूर्ण झाले. शेत विकून आलेल्या पैशातून प्रवीणने पायलट ट्रेनिंगचा अभ्यासक्रम यशस्वीपणे...
View Articleबिबळ्या गेला कुणीकडे
वनविभागाने सोमवारी ठाण्यातून जेरबंद केलेल्या बिबळ्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले असले, तरी त्याला कुठे सोडले याबाबत कुठलीही माहिती देण्यास वनविभागाच्या आधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या नावाखाली नकार दिला....
View Articleघरफोडी करणारे चौघे अटक
मीरारोड येथील विजय सेल्स या शोरूममध्ये चोरी करणाऱ्या चौकडीस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या चौघांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
View Articleदोन दिवस पाण्याचा ठणठणाट
काल दिवसभर पाणी बंद राहणार असल्याचे महापलिका प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ४२ तास शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवत पालिका प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरले.
View ArticleNMTचे ७ बसमार्ग बंद होणार
प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे तोट्या असलेले एनएमएमटी बसेसचे सात मार्ग येत्या १ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे.
View Articleकॉर्पोरेट शिवनेरी तोट्यात
‘बेस्ट’पेक्षा जास्त भाडे, मर्यादित स्टॉप आणि मर्यादित प्रवासी यामुळे कॉर्पोरेट जगतातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने सुरू केलेल्या ‘कॉर्पोरेट शिवनेरी’च्या उत्त्पन्नाचा गिअर अद्याप पडला...
View Articleरॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
एका अल्पवयीन शालेय मुलाचे रॅगिंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांपैकी एकजण अठरा तर दुसरा सोळा वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले.
View Articleकवी संमेलन
ज्येष्ठ कवयत्री शकुंतला महाजन यांच्या स्मृति निमित्त कोकण मराठी साहित्य परिषदच्यावतीने शनिवार २८ सप्टेंबर रोजी खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleपालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांचा राजीनामा
पालघर येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांच्या बरोबर येत असलेल्या राजकीय पक्षांच्या मद्यपी कार्यकर्त्याकडून डॉक्टर, नर्स व इतर कर्मचा-यांना धमक्या देण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. अशा एका प्रकारामुळे...
View Articleअनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्याची मोहीम
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रास सूर्या, उसगाव व पेल्हार या तीन पाणी पुरवठा योजनांतून पाणीपुरवठा होत आहे, या योजनांच्या मुख्य जलवाहिनींवर विविध विभागांत अनधिकृत नळजोडण्या लावण्यात आल्या आहेत. त्यावर...
View Articleविकासकामांचा दर्जा सुधारण्याची महापौरांची सूचना
महापालिका अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय राखून विकासकामांचा दर्जा सुधारावा आणि महापौरांकडे तक्रारी येण्यापूर्वी समस्या सोडवण्यावर लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर सागर नाईक यांनी केल्या. महापालिका मुख्यालयात...
View Article