$ 0 0 प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे तोट्या असलेले एनएमएमटी बसेसचे सात मार्ग येत्या १ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे.