रक्तचंदनाचा साठा जप्त
पनवेलच्या वनविभागाने मंगळवारी पहाटे परदेशात तस्करी करण्यासाठी चेन्नई येथून पनवेलमध्ये आणलेला साडेसात किलो रक्तचंदनाचा साठा पकडला. ट्रक चालकासह त्याच्या सहका-याला अटक करण्यात आली.
View Articleपाऊस राजाची मैफल
झुले उंच माझा झोका... ये रे घना, ये रे घना... आला आला वारा... नभ उतरु आले... यासारख्या एकापेक्षा एक सुंदर गीतांच्या मैफिलीने बदलापुरातले श्रोते दंग झाले. या गाण्यांना जोड होती ती प्रसिद्ध कवी अरुण...
View Articleकम्प्युटर सेवेचा बोजवारा
पहिल्या कम्प्युटराइज्ड महापालिकेचा सन्मान मिळविलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत कम्प्युटर सेवेचा बोजवारा उडाला आहे. प्रभाग क्षेत्रात चालविण्यात येणाऱ्या सेतू कार्यालयात कर भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना...
View Articleपोटनिवडणुकीची आचारसंहिता
राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील भगत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी आचारसंहिता...
View Articleबुधाराम सरनोबत यांना पो.कोठडी
अनधिकृत बांधकामाची तक्रार करत माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या ज्ञानेश्वर भोईर यांना रस्त्यात गाठून बेदम मारहाण करणाऱ्या सरनोबत यांना मंगळवारी कोर्टात दाखल केले...
View Articleमिरा-भाईंदरमध्ये बसभाडेवाढ
मिरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस तिकीट भाड्यात भाडेवाढ लागू झाली आहे. रविवारपासून १ ते ६ रूपयांची ही भाडेवाढ विविध टप्प्यानुसार लागू झाली. प्रवासी या भाडेवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत असले तरी...
View Article'त्या' महिलेला अटक
डोंबिवलीत नव्याने सुरू होणाऱ्या अद्ययावत हॉस्पिटलात नोकरी देण्याचे आमिष दाखवत तब्बल १०० जणांकडून पैसे उकळणाऱ्या महिलेला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली. स्मिता मेल्विन गायकवाड (३६) असे या महिलेचे नाव आहे.
View Articleइन्शुरन्स कंपनीला दणका
कंपनीतील कामगाराला अपघातात अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यानंतरही भरपाईचा दावा अमान्य करणाऱ्या इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराला १ लाख ८७ हजार रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार...
View Articleकडोंमपाःदोन नगरसेवकांची गच्छंती
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या दोन दिग्गज नगरसेवकांनी भर महासभेत हाणामारी करत सभेला आखाड्याचे स्वरूप दिल्याने कमालीचे संतापलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोघांकडूनही पालिकेतील पदांचे राजीनामे घेतले.
View Articleठाणेः दोनपैकी एक बिबळ्या जेरबंद
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ठाण्यातील घोडबंदरवासियांची झोप उडविणाऱ्या बिबळ्यांपैकी एक दोन-अडीच वर्षांची मादी अखेर मंगळवारी जेरबंद झाली. मात्र, या परिसरातील दुसरा बिबळ्या मोकाट असल्याने...
View Article३२ वारसांचा शोध सुरूच
एप्रिल महिन्यात शीळफाटा इमारत दुर्घटनेत ठार झालेल्या ७४ जणांपैकी ३२ मृतांच्या वारसापर्यंत मदत पोहचविण्यासाठी परराज्यातील सरकारी यंत्रणाही कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी २ लाखांची मदत...
View Article'टायफून'मुळे स्वप्नभंग
जपान येथील ‘होन्शू ते होक्कैडो’ या दरम्यानचा २० किमीचा त्सुगारू चॅनल पोहून पार करण्यासाठी उरण येथून गेलेल्या संतोष पाटीलला समुद्रातील ‘टायफून’ वादळामुळे आपले स्वप्न अर्धवट सोडावे लागले आहे.
View Articleशन्ना गेले; ‘आनंदाचे झाड’ उन्मळले
‘मला नेहमी भली माणसं भेटली. किंबहुना, मला भेटणारी माणसं भलीच वाटत गेली. मला जिथे जिथे आनंद मिळत गेला, तो आंनद मी इतरांना वाटत गेलो’, असं सांगत मराठी साहित्यविश्वात ‘आनंदाचं झाड’ लावणारे दिलखुलास आणि...
View Articleराष्ट्रीय सागरी पोलिस प्रशिक्षण केंद्र
पालघर तालुक्यातील समुद्र किना-याला लागून असलेल्या दातीवरे खर्डी येथे राष्ट्रीय सागरी पोलिस प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या संयुक्त समितीने नुकतीच पाहणी केली. यासंबंधीचा निर्णय...
View Articleमाथाडी कामगारांचे प्रश्न दिवाळीपूर्वी सोडविणार
माथाडी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न दिवाळीपूर्वी सोडविण्यात येतील, त्यासाठी संबंधितांची खास बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे मेळाव्यात दिले.
View Articleनालासोपाऱ्यात उपलब्ध होणार नागरी सुविधा
नालासोपाऱ्यात नागरी सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने पालिकेने टप्प्या-टप्प्याने कामे हाती घ्यायचे निश्चित केले आहे. दोन ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र व दवाखाना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून...
View Articleशिवसैनिकांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
पालघर तालुक्यातील शिवसेना कायकर्ते आज गुरूवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत प्रवेश घेणार असल्याचे सांगण्यात आले.
View Articleमाथेरान प्रसूतीगृहालाच अव'कळा'
माथेरान पालिकेच्या एकमेव रुग्णालयातील प्रसूतीगृहाला आलेल्या अवकळा कशा, कोण आणि कधी दूर करणार, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
View Articleनांदिवली सरपंचाविरोधी खंडणीची तक्रार
नांदिवली परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी नांदिवली सरपंच गणेश ढोणे यांनी बिल्डर नवीन जयस्वानी यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
View Articleफूट ओव्हरब्रीजसाठी आंदोलनाचा इशारा
मुंब्रा येथील क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होत नसल्याने एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला असताना, आता मुलुंड टोलनाका ते भाईंदर नाक्यापर्यंत...
View Article