महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई शहर सचिवपदी संदीप गलुगडे आणि नेरूळ-बेलापूर उपाध्यक्षपदी धीरज भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेलापूर व ऐरोली नोडसाठी ५१ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती मनसेच्या प्रासिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
↧