मुंब्र्यात इमारतीचा खांब खचला
मुंब्रा येथील निकृष्ट दर्जाच्या इमारती पडण्याचे सत्र सुरूच असून, बुधवारी तळमजला अधिक चार मजली इमारतीचा एक खांब खचल्याने ती रिकामी करावी लागली.
View Articleवर्षभरात राज्यात २१ कोटींचा गुटखा जप्त
राज्य सरकारने गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी व तंबाखूवर बंदी घातली असली तरी परराज्यातून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात येत आहेत. गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत तब्बल २१ कोटी...
View Articleसोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू
सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगर परिसरात घडली असून, याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleडेंग्यूसदृश तापाने दोघांचा मृत्यू
कल्याण-डोंबिवलीत तापाच्या साथीचा जोर वाढू लागला असून महिन्याभरापूर्वी मलेरियामुळे तिघे दगावल्यानंतर बुधवारी डेंग्यूसदृश तापाने दोन पेशंटचा मृत्यू झाला.
View Articleठाण्यात चॉकलेटमधून विषबाधा
ठाण्यात मानपाडा भागातील संकेत विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांना बुधवारी सकाळी चॉकलेटमधून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. चॉकलेट खाल्ल्यावर या विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी टायटन...
View Articleठाण्यातील रखडलेले रस्ते पूर्ण करा!
ठाण्याच्या शहर विकास आराखड्यातील रखडलेल्या १९ रस्त्यांच्या बांधकामासाठी सीआरझेड आणि वन विभागाच्या नियमांच्या अधीन राहून पालिकेने परवानगी द्यावी, असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
View Articleशिवसेनेचा पाकविरोधी मोर्चा
शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी कल्याणात शिवसेनेने मोर्चा काढून पाकिस्तानचा झेंडा जाळला. भारताने पाकिस्तानशी युध्द पुकारावे, अशी...
View Article'लखोबा लोखंडे'ला अखेर अटक
मुंबई, नवी मुंबईच नव्हे तर पनवेल आणि रायगड भागातील अनेक महिलांना भुलथापा देऊन त्यांच्याशी शारीरीक संबध जुळवणाऱ्या व त्यांच्याजवळची रोख रक्कम आणि दागिने लुबाडणाऱ्या लखोबा लोखंड्याचा नवा अवतार संतोष बबन...
View Articleबुडालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला
वसई पूर्व तुंगारेश्वर डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या एका तरूणाचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळला होता. तर त्याचवेळेला बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह गुरूवारी दुपारी मिळाला आहे.
View Articleप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
पालघर जवळील पाणेरी नदी प्रदूषित करणा-या माहीम व अल्याळी येथील बिडको औद्योगिक वसाहतीतील १३ कारखान्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृप्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेरच्या नोटिसा बजावल्या असून आठ...
View Article१० लाख पळविणाऱ्या लुटारूंना अटक
खारघरमध्ये गुरुवारी घडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच दरोडेखोरांना अटक केली आहे. या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि वाहने...
View Articleश्रमजीवी संघटनेच्या रॅलीत कुपोषणाच्या विरोधात नारा
श्रमजीवी संघटनेने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेली वज्रेश्वरी ते गणेशपुरी अशी रॅली हजारोंच्या उपस्थितीत गुरूवारी पार पडली. गणेशपुरी उपवन मैदानात हजारो लोक जमा झाले व त्यांनी स्वातंत्र्यवीरांचा तसेच...
View Articleकोकण महसूल विभागातील कर्मचा-यांचा बंद
महसूल कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसदर्भात राज्य शासनाने कोणताच ठोस निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ कोकण भवन येथील समस्त शासकीय कर्मचारी व...
View Articleप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कारवाई
पालघर जवळील पाणेरी नदी प्रदूषित करणा-या माहीम व अल्याळी येथील बिडको औद्योगिक वसाहतीतील १३ कारखान्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृप्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेरच्या नोटिसा बजावल्या असून आठ...
View Articleरुही शिंगाडे हिस सुवर्णपदक
नालासोपारा पश्चिमेला राहणाऱ्या रूही शिंगाडे हिने नुकत्याच अमेरिकेत झालेल्या 'वर्ल्ड डॉर्फ गेम्स २०१३' स्पर्धेत पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले. तिला पालिकेने दीड लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर...
View Articleपेल्हार येथे लेन मार्क, झेब्रा क्रॉसिंग होणार
वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती 'ब' पेल्हार क्षेत्रातील विविध रस्त्यांवर लेन मार्क करणे, झेब्रा क्रॉसिंग मारणे तसेच स्थळदर्शक फलक लावण्याचे काम पालिकेने मंजूर केले असून या कामाची अंदाजपत्रकीय...
View Articleआ. निरंजन डावखरे यांची वाडा रुग्णालयास भेट
गळके छत, डॉक्टरांची कमतरता आणि इतर अनेक असुविधा असलेल्या वाडा तालुक्यातल्या ग्र्रामीण रूग्णालयास कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरजंन डावखरे यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली.
View Articleकचराकुंड्यांसाठी ८२ लाख खर्च
महापालिकेच्या घनकचरा विभागाने नवी मुंबईतील जुनाट कचराकुंड्या बदलण्याचे ठरविले आहे. घनकचरा विभागाने २०० कचराकुंड्यांची मागणी नोंदविली आहे. त्यापैकी ८० कुंड्या मिळाल्या आहेत. उर्वरित कुंड्या काही दिवसांत...
View Article'विरारचा महाराजा'चे आगमन
विरार पूर्व नारिंगी भागातील ‘विरारचा महाराजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची मूर्ती गुरूवारी विरारमध्ये दाखल झाली. नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवात दरवर्षी...
View Articleलिफ्टमध्ये अडकलेल्या मुलीची सुटका
बीएसयूपी योजनेंतर्गत तुलसीधाम येथे बांधलेल्या इमारतीची लिफ्ट बंद पडून शुक्रवारी पूजा जाधव (१५) ही मुलगी तब्बल दोन तास आत अडकली होती. स्थानिकांनी लिफ्ट तोडून तिला बाहेर काढले, तेव्हा ती गुदमरल्यामुळे...
View Article