Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

रिक्षा संपातून कोकण विभाग बाहेर

रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी शरद राव यांच्या ऑटो-टॅक्सी महासंघ मेन यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या २२ ते २४ ऑगस्टच्या संपात सहभागी न होण्याचा निर्णय ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण...

View Article


मोरबे धरणाची विधिवत जलपूजा

नवी मुंबई शहराला जलसमृध्दता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पातील जलसाठा पूर्णत: भरल्याने (८८ मीटर) धरणाचे दोन्ही वक्र दरवाजे २५ से.मी. ने उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात...

View Article


खड्ड्यांमुळे महिलेचा मृत्यू

रस्त्यावरील खड्ड्याने डोंबिवलीत पुन्हा एकाचा बळी घेतला. विद्या नायक (५५) या दुचाकीवरून जात असताना एका खड्ड्यात दुचाकीचा तोल गेला. यामुळे विद्या गाडीवरून फेकल्या गेल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार...

View Article

कळव्यात तरुणीला विजेचा धक्का

दिव्यात विजेचा धक्का लागून वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, उघड्यावरील वीज वाहिनीचा प्रवाह पाण्यात उतरल्याने त्याचा जोरदार धक्का बसून १७ वर्षीय मुलीचा पाय भाजल्याची घटना...

View Article

महापौरांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी!

महापौर परिषदेची सातवी सभा विरार पश्चिमेच्या यशवंत नगरमध्ये शनिवारी झाली. त्यावेळी महापौरांनी मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली.

View Article


खड्ड्यामुळे महिलेचा मृत्यू

रस्त्यावरील खड्ड्यात बाइक अडकून पडल्याने जखमी झाल्यानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या डोंबिवलीतील महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे दगावण्याची कल्याण-डोंबिवली शहरांतील ही दुसरी घटना...

View Article

शरद रावांचे घुमजाव

रिक्षाचे किमान भाडे २५ रुपये असावे, या मागणीवरून होत असलेली टीका आणि कोकण विभागातील संघटनांनी संपातून घेतलेली माघार या पार्श्वभूमीवर, रिक्षा संघटनेचे नेते शरद राव यांनी घुमजाव करत, आपण १७ रुपये किमान...

View Article

पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

राजापूर येथील पोलीस निरीक्षक यशवंत घोडेकर यांनी छाती आणि डोक्‍यात दोन गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. रविवार दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घोडेकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप...

View Article


ठाणे वर्षा मॅरेथॉन ठेकेदारांसाठी कुरण

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा गेली २३ वर्षे भरवली जात आहे. खेळाला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली भरविल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा आता 'इव्हेंट' झाला आहे. या स्पर्धेनेखेळाडूंचे किती कल्याण झाले हा...

View Article


वन जमिनीचे आरक्षण बदलणार?

कल्याण मिलिंदनगर भागातील वन विभागाच्या जागेवरील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात ही जमीन वन विभागाऐवजी गांवठाण म्हणून वर्ग करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर...

View Article

गच्चीवरील शेडचे काय?

पालिकेने सोसायट्या गच्चीवर टाकत असलेल्या शेडला रीतसर परवानगी देऊन त्या अधिकृत ठरवाव्यात, असा महत्वाचा प्रस्ताव सोमवारच्या महासभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

View Article

पालघर स्टेशनातील पूल मार्गी

पश्चिम रेल्वेवरील पालघर रेल्वे स्टेशनात पादचारी पुलाचे स्टील गर्डर्स टाकण्याचे काम रविवारी रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांनी नियोजित वेळेआधीच पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

View Article

एलबीटी वसुली गडगडली!

एलबीटी वसुली १८५ कोटींची करून देतो, त्यानंतर एलबीटीचे दर कमी करा हा ठाणे व्यापारी आणि उद्योग महासंघ (ठाम) यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. २० ऑगस्टची मुदत संपत आली असून, व्यापाऱ्यांनी १८५ पैकी केवळ ७८...

View Article


शॉकप्रकरणी गुन्हा

कळव्यातील कॉलेज विद्यार्थिनीला वीज वाहिनीचा धक्का बसून तिचा पाय भाजल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात कामात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप...

View Article

मुलीच्या चुकीने महिलेचा मृत्यू

डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे स्कूटरवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने बचावात्मक पवित्रा घेतला असून महिलेचा मृत्यू खड्ड्यामुळे नव्हे तर तिच्या मुलीच्या चुकीमुळे...

View Article


राजापुरात पोलिसाची आत्महत्या

कामाचा ताण असह्य झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर यशवंत घोडेकर (४८) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

View Article

३३ लाखांची उधळपट्टी

एलबीटी वसुलीतील अडथळ्यांमुळे तिजोरीत खडखडाट असला तरी ठाणे पालिकेतील पाच प्रमुख नेत्यांसह अतिरिक्त आयुक्तांना फ्रान्स, बेल्जियम आणि स्वीडन या युरोपीय देशांच्या दौऱ्याचे वेध लागलेत. या दौऱ्यासाठी...

View Article


मान्सून मॅरेथॉन

भाईंदर येथील शंकर नारायण कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने रविवारी आयोजित केलेल्या मान्सून मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यावरण रक्षणाचा संदेश मॅरेथॉनमधून देण्यात आला. त्यात...

View Article

मंगळागौर स्पर्धा

विरारच्या यंग स्टार्स ट्रस्टने रविवारी आयोजित केलेली मंगळागौर स्पर्धा मोठ्या उत्साहात तब्बल १३ तास चालली. परंपरा जपतानाच महिलांनी आधुनिक व सध्याच्या विषयांवर खेळ सादर करून जनजागृती केली. या स्पर्धेमुळे...

View Article

मंगळागौरीतून सामाजिक जागृती

मंगळागौरी पुन्हा मोठ्या प्रमाणात साजऱ्या होऊ लागल्या असून, त्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>