वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती 'ब' पेल्हार क्षेत्रातील विविध रस्त्यांवर लेन मार्क करणे, झेब्रा क्रॉसिंग मारणे तसेच स्थळदर्शक फलक लावण्याचे काम पालिकेने मंजूर केले असून या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ४९ लाख ७० हजार २६७ इतकी आहे.
↧