ठाण्यात मानपाडा भागातील संकेत विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांना बुधवारी सकाळी चॉकलेटमधून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. चॉकलेट खाल्ल्यावर या विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी टायटन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
↧